Home / विदर्भ / नागपूर / धनगर अधिकारी कर्मचारी...

विदर्भ    |    नागपूर

धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली मागासवर्ग आयोगाचे सदस्य डाँ खराटे सरांची भेट

धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली मागासवर्ग आयोगाचे सदस्य डाँ खराटे सरांची भेट

धनगर समाज व भटक्या विमुक्त जमातींच्या विविध प्रश्नांवर केली चर्चा

यवतमाळ: राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा डॉ गजाननराव खराटे सर हे दि १९ जून २०२३ रोजी आयोगाच्या कामकाजा निमित्ताने नागपूर ला आले तेव्हा अनिलकुमार ढोले राज्याध्यक्ष धनगर अधिकारी कर्मचारी संघटना यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे शिष्टमंडळाने डॉ खराटे सर यांची रविभवन काँटेज मध्ये भेट घेऊन धनगर समाज व भटक्या विमुक्त जमातींच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली व भविष्यातील उपक्रमाबाबत चर्चा झाली.तसेच गडचिरोली जिल्ह्यात झाडे जातीचे लोक धनगर आरक्षणावर अतिक्रमण करीत असल्याची बाब पुराव्यासह सरांना सांगितली.डाँ खराटे सर धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे यवतमाळ येथे संपन्न झालेल्या व्दितीय वार्षिक अधिवेशनाचे मुख्य अतिथी होते,हे विशेष.आज झालेल्या चर्चेत संघटनेचे राज्याध्यक्ष अनिलकुमार ढोले तसेच संघटनेचे पदाधिकारी श्री विलास भाऊ डाखोळे, श्री हरिष खुजे,श्री शरद उरकुडे, श्री उज्वल रोकडे, श्री रामचंद्र चुकांबे, श्री यशवंत कातरे,श्री किशोर चिडे, श्री अरविंद लोही, श्री ज्ञानेश्वर बांबल, श्री श्याम ढोले, श्री कैलाश साटकर श्री अशोक माहुरे उपस्थित होते.

 

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

नागपूरतील बातम्या

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते*

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते* ✍️दिनेश...

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन*

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी नागपूर:- उत्तर नागपुरात...

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया*

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...