Home / विदर्भ / नागपूर / *२६ रोजी "बामसेफ" प्रणित...

विदर्भ    |    नागपूर

*२६ रोजी "बामसेफ" प्रणित राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आरोग्य विभाग कामगार कर्मचारी* *RMBKS-ट्रेड युनियन*

*२६ रोजी

*२६ रोजी "बामसेफ" प्रणित राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आरोग्य विभाग कामगार कर्मचारी* *RMBKS-ट्रेड युनियन*

 

तर्फे मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय नागपूर यांच्या विरोधात, लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज जन्मदिनाच्या पावन पर्वावर निवेदन

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

 

नागपूर:- अतिविशेषोपचार रुग्णालय नागपूर येथील कार्यालय पूर्ववत अतिविशेषोपचार रुग्णालयातच स्थानांतरित करण्यासाठी घोषणा व निदर्शने निर्धारित आंदोलन यशस्वी रित्या संपन्न केला.

आंदोलनाची सुरुवात लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना १४९ व्या जन्मदिवसा निमित्त पुष्प हार घालून अभिवादन केले. व लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे इतिहासाबद्दल माहिती देण्यात आली.

त्यांनंतर निर्धारित मा. अधिष्ठाता व CEO यांच्या विरोधात घोषणा व निदर्शने देण्यात आले.  घोषणा निदर्शने देऊन झाल्यावर अधिष्ठाता यांच्या दालनात प्रतिनिधी मंडल गेल्यावर आधीतर अधिष्ठाता यांच्या कडून या विषयावर तोडगा काढू अशा शब्दात बोलून विषय प्रलंबित ठेवण्याची इच्छा दिसली. परंतु प्रतिनिधिकडून यावर तार्किक व कर्मचारी हिताची योग्य मांडणी करण्यात आली. अधिष्ठाता यांच्या कडून CEO यांना बोलावण्यात आले व विशेष कार्य अधिकारी SSH यांना मोबाईल वर कॉल लावून स्पीकर सुरु करून सर्वांना संभाषण ऐकायला येईल अश्या शब्दात अतिविशेषोपचार रुग्णालयातील कार्यालय सात दिवसाच्या आत स्थानांतरित करण्याचे व ज्या हॉल मध्ये कार्यालय आहे त्या हॉल मधील सामान दोन दिवसात रिकामा करण्याचे निर्देश देण्यात आले.

संघटनेची व कर्मचाऱ्यांची रास्त मागणी पूर्णत्वास नेल्याबद्दल मा. अधिष्ठाता व सीईओ यांचे आभार. तसेच मागील आठ महिन्यापासून एकाच मुद्द्यावरती पाठपुरावा करण्यासाठी व आंदोलनात, प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे GMC नागपूर व अतिविशेषोपचार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी साथ-समर्थन दिला त्या सर्वांचे मनापासून आभार.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

नागपूरतील बातम्या

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते*

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते* ✍️दिनेश...

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन*

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी नागपूर:- उत्तर नागपुरात...

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया*

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...