Home / विदर्भ / अकोला / *सामाजिक कार्यकर्ता...

विदर्भ    |    अकोला

*सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या निवेदनाची दखल* *हुतात्मा चौकात बसविले गतिरोधक*

*सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या निवेदनाची दखल*    *हुतात्मा चौकात बसविले गतिरोधक*

*सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या निवेदनाची दखल*

 

हुतात्मा चौकात बसविले गतिरोधक

 

अकोला प्रती - सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांच्या निवेदनाची दखल घेत महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी हुतात्मा चौकात गतिरोधक बसविले. दि.१०/३/२०२३ रोजी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी तथा सार्वजनिक बांधकाम विभाग यांना  हुतात्मा चौकात गतिरोधक बसवा कारण अशोक वाटीका कडुन गौरक्षण रोड कडे व निमवाडी उड्डाणपूलावरून मुर्तिजापूर कडे जाणारे वाहन सुसाट वेगाने चालतात. वाहतुक पोलिस कर्मचारी यांच्यावर या चौकातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी फार मोठा ताण राहतो.या हुतात्मा चौकात रोजच छोटे मोठे अपघात घडत असतात. नुकताच हुतात्मा चौकात एक ट्रक व दुचाकी अपघात झाला व तिघांचा मृत्यू झाला म्हणुन अपघातचे प्रमाण रोखण्यासाठी हुतात्मा चौकात गतिरोधक बसविण्यात यावे यासाठी

निवेदन दिले होते. सामाजीक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांच्या निवेदनाची दखल घेऊन हुतात्मा चौकात गतिरोधक बसविण्यात आले असून सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी तथा सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे आभार मानले.

ताज्या बातम्या

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...