Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

42.92

Home / विदर्भ / वाशिम / *18 जुलै ला गुणवंत विद्यार्थी...

विदर्भ    |    वाशिम

*18 जुलै ला गुणवंत विद्यार्थी व त्याना घड़वीणाऱ्या पालकांचा गुणगौरव सोहळा!!*

*18 जुलै ला गुणवंत विद्यार्थी व त्याना घड़वीणाऱ्या पालकांचा गुणगौरव सोहळा!!*

18 जुलै ला गुणवंत विद्यार्थी व त्याना घड़वीणाऱ्या पालकांचा गुणगौरव सोहळा

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*

 

*कारंजा(लाड* ):महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटना व पंचायत समिति शिक्षण विभाग यांचा सयुंक्त विद्यामानाने दि.१८ जुलै २०२३ रोजी दुपारी 1 वाजता स्थानिक महेश भवन येथे गुणवंत विद्यार्थी व त्यांचा आई वडीलाचा गुण गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री चंद्रकांत वानखडे जेष्ट पत्रकार व राजकीय समीक्षक आणि प्रमुख मार्गदर्शक मा. अभिजीत वायकोस उपवनरक्षक ( भा.व. से.) व मा. ललितकुमार वरहाडे आणि प्रमुख अतिथि म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी मा. जगदीश पांडे, मा. कुणाल झालटे तहसीलदार कारंजा, जगदीश करड़े अधिव्याख्याता जिल्हा प्रशिक्षण स्वस्था वाशिम, मा. प्रफुल तोतेवाड गटविकास अधिकारी कारंजा, मा. दिनेशचंद्र शुक्ला पो. नी. कारंजा शहर,, मा. सुनील वानखडे पो. नी. कारंजा.ग्रामीण, मा. श्रीकांत माने गट शिक्षण अधिकारी कारंजा,मा. अशोक इन्नानी अध्यक्ष ब्लुचिप कॉनवेट, मा. अमित शिंदे वंनपरिक्षेत्र अधिकारी कारंजा, मा. अभिजीत राठोड इंजिनियर पुणे, मा. बंडूभाऊ इंगोले जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटना वाशिम यांचा उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमा ला विद्यार्थी व पालक वर्ग यांनी जस्तीत जास्त संख्येने हजर राहाण्याचे आवाहन महाराष्ट्र बहुजन संघटना व पंचायत समिति शिक्षण विभाग यांनी केले आहेत.

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...