Home / विदर्भ / वाशिम / धनज बु.येथील आरोग्य...

विदर्भ    |    वाशिम

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी  जिल्हाधिकारी यांच्या  दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी

जिल्हाधिकारी यांच्या  दालनात चर्चा करून निवेदन!!

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:-दामोदर जोंधळेकर*

 

*कारंजा (लाड):* कारंजा तालुक्यातील धनज बू .प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका ही नादुरुस्त असल्याचे समजते . धनाज गावात व परिसरातील  जनतेच्या आरोग्याचा प्रश्न या निमित्ताने येरणीवरआल्याच्या गावात व परिसरात चर्चा आहे.

मागील महिन्यात वेळेवर उपचार न मिळाल्या मुळे एका युवतीला आपला जीव गमावा लागला असून सदर युवती ही आरोग्य शेत्रातील विद्यार्थी होती असे समजते .पुन्हा अश्या घटना घडू नये व लोकांना त्वरित उपचार मिळण्यासाठी आरोग्य केंद्रास रुग्ण वाहिका मिळावी या बाबत राष्ट्र वादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागा मार्फत वाशीम जिल्हा अधिकारी कार्यालय शी संपर्क साधून  रुग्णवाहिका मिळण्या  संदर्भात डॉ रमेश चंदनशिव व कार्याध्यक्ष धम्मप्रकास गायकवाड यांनी निवेदना द्वारे मागणी केली.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

*ग्राम हिवरा बु. येथे वित्तीय साक्षरता प्रशिकक्षण कार्यशाळा संपन्न!!*

*ग्राम हिवरा बु. येथे वित्तीय साक्षरता प्रशिकक्षण कार्यशाळा संपन्न!!* *वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर* *वाशिम*...