Home / विदर्भ / वाशिम / *राष्ट्रवादी काँग्रेस...

विदर्भ    |    वाशिम

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

 

✍️दामोदर जोंधळेकर

    वाशिम

 

कारंजा :- कारंजा (लाड)तालुक्यातील मनभा निवासी दामोदर उर्फ बाळासाहेब जोंधळेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधान सभा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली  आहे.प्रदेश  कार्यालय मुंबई येथे झालेल्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत जिल्हा अध्यक्ष डॉ .रमेश चंदनशिव यांच्या सहीचे पत्र , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील , राष्ट्रीय सरचिटणीस माजी आमदार जयदेव गायकवाड ,सामाजिक न्याय विभागाचे नवंनियुक्त प्रदेश अध्यक्ष पंडित दादा कांबळे,यांच्या वतीने श्री जोंधळेकर यांना नियुक्त पत्र देण्यात आले .बाळासाहेब जोंधळेकर हे बऱ्याच वर्षा पासून विविध सामजिक संघटने मध्ये काम करत असून त्यांचा चांगला जनसंपर्क असून ते पत्रकार आहेत  त्यांच्या कामाची दखल घेऊन ,त्यांना विधान सभा अध्यक्ष पदाची जबाबदारी डॉ. चंदनशिव यांनी दिली.संधीचे सोने करून , मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करून पक्ष मजबूत करून पक्षाचे ध्येय धोरण ,शेवटच्या घटका पर्यंत पोहचण्या साठी अहोरात्र झटत राहील असे श्री जोंधळेकर यांनी आमच्या प्रस्तुत प्रतिनिधी शी बोलताना सांगितले दरम्यान मुंबई मध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाची प्रदेश कार्यकारी सभा सम्पंन झाली. सभेमध्ये वाशीम जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वाशिमतील बातम्या

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...

*ग्राम हिवरा बु. येथे वित्तीय साक्षरता प्रशिकक्षण कार्यशाळा संपन्न!!*

*ग्राम हिवरा बु. येथे वित्तीय साक्षरता प्रशिकक्षण कार्यशाळा संपन्न!!* *वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर* *वाशिम*...