Home / विदर्भ / अकोला / *सामाजिक कार्यकर्ता...

विदर्भ    |    अकोला

*सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या निवेदनाची दखल* *अपघातास आमंत्रण देणाऱ्या झाडांची मनपा अग्निशमन दलाने केली कटाई*

*सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या निवेदनाची  दखल*    *अपघातास आमंत्रण देणाऱ्या झाडांची मनपा अग्निशमन दलाने केली कटाई*

*सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या निवेदनाची  दखल*

 

अपघातास आमंत्रण देणाऱ्या झाडांची मनपा अग्निशमन दलाने केली कटाई

 

अकोला:- रस्त्याच्या कडेला असलेल्या व अपघातास आमंत्रण देणाऱ्या झाडांची कटाई करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती.नविन बांधण्यात आलेल्या निमवाडी ते हुतात्मा चौका पर्यंत च्या उड्डाणपुलाच्या व मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतींला लागुन असलेल्या झाडाच्या फांद्या खुप मोठ्या प्रमाणात वाढल्या असुन अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात पाऊसामुळे हे फांद्या खुप खाली लोंबकळत असुन वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. तर काही झाडाच्या फांद्या हे निमवाडी ते हुतात्मा चौका पर्यंत असलेल्या उड्डाणपुलाच्या मधोमध जात असुन वाहन चालवताना उड्डाणपुलावर अपघात होऊ शकतो.म्हणुन या झाडांच्या फांद्याची कटाई करण्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी केली होती त्यांच्या मागणीची दखल घेत महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना सदर झाडाची कटाई करण्यास सांगितले.व आज अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर झाडाची कटाई केली याबद्दल सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी व अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले.

ताज्या बातम्या

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...