Home / विदर्भ / नागपूर / *राष्ट्रीय बजरंग दल...

विदर्भ    |    नागपूर

*राष्ट्रीय बजरंग दल नागपूर जिल्हाध्यक्ष सागर भाऊ जयस्वाल यांच्या वाढदिवस उत्साहात*

*राष्ट्रीय बजरंग दल नागपूर जिल्हाध्यक्ष सागर भाऊ जयस्वाल यांच्या वाढदिवस उत्साहात*

*राष्ट्रीय बजरंग दल नागपूर जिल्हाध्यक्ष सागर भाऊ जयस्वाल यांच्या वाढदिवस उत्साहात*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

नागपूर:-राष्ट्रीय बजरंग दल नागपूर जिल्हा अध्यक्ष सागर जयस्वाल यांचे वाढदिवस राष्ट्रीय बजरंग दलाचे शेकडो कार्यकर्ते यांचे उपस्थितीत साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय बजरंग दलात सदैव तत्परतेने व मनपूर्वक कार्य करण्यात अग्रेसित असलेले जिल्हाध्यक्ष सागर भाऊ हे सर्वांचे लाडके असलेले व सामाजिक व पारंपरिक पद्धतीने कार्यरत असलेल्या व व्यक्तित्व जपून मायाळू व प्रेमळ स्वभाव असलेले लोकप्रिय राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष म्हणून ओळखले जाणारे सागर भाऊ जयस्वाल यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त उपस्थितीत असलेले प्रमुख प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.योगेश सातपूते , अजय जयसवाल , धीरज ठाकुर, अंकित पांडे , अमित अंबादे, सुमित घनचक्कर,भूषण खुरसंगे, सूरज सलाम , गणेश बालवंशी , सुधीर भोंसले , आनंद भोंसले , तेजस राउत, दर्शन हटवार ,निर्गुड़ आदित्य बेलखोड़े, सौरभ घनचक्कर , सोनू महाजन  लुकेश दूबे , प्रणय निर्गुड़े  श्रेयश बोरकर , सचिन ईखार, विष्णु बनकर , प्रणय अतकरी , प्रशांत मांगे, अक्षय माकोड़े , योगेश माकोड़े , रोशन सोनटक्के,

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

नागपूरतील बातम्या

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते*

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते* ✍️दिनेश...

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन*

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी नागपूर:- उत्तर नागपुरात...

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया*

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...