Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

40.69

Home / विदर्भ / वाशिम / *मंगरूळपीर तालुक्यातील...

विदर्भ    |    वाशिम

*मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम धोत्रा येथे प्रवासी निवारा पडल्याने एका गावकरी इसमाचा मृत्यू.*

*मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम धोत्रा येथे प्रवासी निवारा पडल्याने एका गावकरी इसमाचा मृत्यू.*

*मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम धोत्रा येथे प्रवासी निवारा पडल्याने एका गावकरी इसमाचा मृत्यू.*

वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर

वाशिम:आज दिनांक 19 जुलै 23 रोजी ठीक चार ते पाच च्या दरम्यान मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम धोत्रा येथील मंगरूळपीर ते कारंजा रस्त्यावरील असलेला प्रवासी निवारा अतिवृष्टीच्या पावसामुळे अचानकपणे कोसळला त्यामध्ये पाच ते सहा लोक बसून असल्याचे चर्चा गावकरी लोकांमध्ये होत आहे .तो निवारा कोसळणारच असे चार-पाच लोकांना माहित पडले तसे ते बाहेर निघाले परंतु एक व्यक्ती त्यामध्ये दबल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

तात्काळ तेथे पोलीस प्रशासन आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित झाले .गावकऱ्यांमध्ये आक्रोशी निर्माण झाला होता ही सर्व परिस्थिती प्रशासनाने हाताळली आणि त्या मृतदेहाला जेसीपी लावून बाहेर काढण्यात आले. आपण बघू शकता आमच्या माध्यमानुसार. रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्यांची पडक्या निवाराला बघण्याकरिता लोकांची संख्या वाढतच होती त्याला सावरून पोलीस प्रशासनाने सुसज्जता दाखवली.

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...