Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

38.1

Home / विदर्भ / वाशिम / *कारंजा तालुक्यातील...

विदर्भ    |    वाशिम

*कारंजा तालुक्यातील मनभा येथील विजय इंचे यांच्या शेतातील विहिर मध्ये अज्ञात व्यक्तिचा मृतदेह आढ़ळला..!!*

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*

*कारंजा (लाड):* स्थानिक कारंजा तालुक्यातील मनभा येथील गांवा जवळ असलेल्या विजय इंचे यांच्या शेतातील विहिर मध्ये अज्ञात व्यक्तिचा मृतदेह आढ़ळला सविस्तर असे की, मनभा येथील गांवा  जवळीक असलेले विजय इंचे यांचे शेत आहे. आज दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी 2 वाजताच्या सुमारस विजय इंचे शेतात गेले असता त्याना त्यांच्या विहिर मधे मृतदेह दिसला, त्यांनी या बाबत पोलिस पाटिल यांना माहिती दिली व मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो मृत व्यक्ति मनभा येथील रहिवासी संजय तायडे वय वर्ष 55 असल्याचे समजले. मृतक व्यक्तिचा भाऊ घटना स्थळी दाखल झाला. तेथे उपस्थितित असलेल्यान कडून मिळालेल्या माहिती नुसार संजय तायडे यांच्या कड़े सामूहिक शेती 2 एकर 39 आर शेती आहे व त्यांच्या वर बँकेचे एक लाखा वर कर्ज असल्याचे समजले. आत्महत्या का केली या बाबत अधिकची माहिती मिळू शकली नाही. या घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलिस करित आहे.

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...