Home / विदर्भ / *अंडरग्राऊंड नाली बांधकाम...

विदर्भ

*अंडरग्राऊंड नाली बांधकाम पूर्ण झाल्याशिवाय सिमेंट रोडचे बांधकाम होवू देणार नाही* *रेव्हेन्यु कॉलनीतील नागरिकांची हाक*

*अंडरग्राऊंड नाली बांधकाम पूर्ण झाल्याशिवाय सिमेंट रोडचे बांधकाम होवू देणार नाही*    *रेव्हेन्यु कॉलनीतील नागरिकांची हाक*

*अंडरग्राऊंड नाली बांधकाम पूर्ण झाल्याशिवाय सिमेंट रोडचे बांधकाम होवू देणार नाही*

 

*रेव्हेन्यु कॉलनीतील नागरिकांची हाक*

 

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:- रेव्हेन्यू कॉलनी -गणेश नगरातील अंडरग्राउंड नाली बांधकामासाठी आलेला निधितुन सर्वप्रथम नाली बांधकाम करावे नंतरच सिमेंट काँक्रेट चा रोड करावा अशी मागणीचे निवेदन नगर प्रशासनाचे सि. ओ . याना रेव्हेन्यू कॉलनीतील नागरिकांनी दिला. निवेदन देताना डॉ. नाजनिन शेख  नंदा पानघाटे ' प्रफूल मेश्राम, माला मेश्राम , रजणी गेडाम, शुशीला डोगरे ' दामोधर अप्पलवार , पुरुषोतम ठाकरे, सचिन वडेट्टिवार  सहीत बहुसंख्य गणेश नगर चे नागरिक उपस्थित होते. रेव्हेन्यू कॉलनी , गणेश नगरातील नागरिक रामटेके ले ऑऊट मधे राहत असुन नाली अभावी तलावाचे पाणी लोकांच्या घरादारात सिरतो. त्यामुळे येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. तेव्हा नगर प्रशासनाने सुरवातीला अंडरग्राऊंड नाली बांधकाम करावे मगच सिमेंट कॉक्रेट चा रस्ता बनवावा. नाली झाल्याशिवाय रस्ता कसा बनेल. याकडे नगर प्रशासनाने लक्ष घ्यावे. काही लोकाच्या अडवणुकीमुळे व चुकीचे सांगण्यावरुन नाली बांधकामास अडथळा निर्माण होत आहे. तेव्हा नगर प्रशासनाने त्वरीत नाली बाधकाम करावेअन्यता नगर प्रशासनाच्या विरोधात तिव्र आंदोलन करण्यात येईल अशा ईशारा रेव्हेन्यू कॉलनीतील नागरिकांनी दिला.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

विदर्भतील बातम्या

वर्धा जिल्ह्यात भाजपाचे संघटनकार्य प्रशंसनीय : डॉ. अशोक जीवतोडे

वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...