Home / विदर्भ / गडचिरोली / *धानोरा पोलीस स्टेशन...

विदर्भ    |    गडचिरोली

*धानोरा पोलीस स्टेशन मधील पोस्को ऍक्ट चा आरोपी पळून जावून फॉसी लागला पोलीसांचा शोध अपयशी*

*धानोरा पोलीस स्टेशन मधील पोस्को ऍक्ट चा आरोपी पळून जावून फॉसी लागला पोलीसांचा शोध अपयशी*

*धानोरा पोलीस स्टेशन मधील पोस्को ऍक्ट चा आरोपी पळून जावून फॉसी लागला पोलीसांचा शोध अपयशी*

 

✍️ मुनिश्वर बोरकर गडचिरोली

 

गडचिरोली:-धानोरा पोलीस स्टेशन हद्दितील अल्प मुलीची छेडछानी करणारा पोस्को ऍक्ट मधील आरोपी अखेर पोलीसांना तुरी देऊन पळाला व काकडयेली गावाजवळ  फॉसी लागला. मारंदा तालुका धानोरा येथील महेश नुसु पदा वय 32 वर्ष यांनी १० वर्षाच्या मेटा जांगदा येथील अल्पवयीन मुलगी सोबत छेडछानी केले असे मुलीनी आपल्या आईवडील व गावकर्यांना सांगीतले त्यामुळे गावकर्‍यांनी महेश याला पोलीस स्टेशन धानोरा येथे आणले मुलीच्या आई वडीलांनी दि. 3 फरवरी ला रिपोर्ट दिला. व पोलीसांच्या स्वाधिन केले. सदर मुलगा दोन दिवश पोलीस स्टेशन धानोरा येथेच होता. दि. ४ फरवरी चे रात्रौ तो पोलीस ठाण्यातुन पळाला. व चक्क १५ कि.मी अंतर कापून काकडयेली च्या जंगलात रात्रौ फॉसी लागला. धानोरा पोलीसांची तारांबळ उडाली पोलीसांनी शोधा शोध केला परंतु महेश सापडला नाही. शेवटी दि. ५ जानेवारीला सकाळी तो फासी लागल्याच्या अवस्थेत काकडयेली गावकऱ्यांना दिसला. धानोरा पोलीसांनी महेश चा p.m . ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे केले व महेश च्या नातेवाईकांना यांचे लवकरात लवकर दफन करावयास सांगीतले नव्हे दाळदपकाळ केले. संध्या प्रेत मारंदा गावात नेण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे पोस्को प्रकरणातील केस पोलीसांनी मर्म केले आहे असे धानोरा ठाणेदाराचे म्हणणे आहे. परंतु ताबडतोब गुन्हा दाखल केला नाही. पोलिसांनी महेशला बेदम मारहान तर केले नसावे अशी संशय बळावला आहे. महेशचा काहीही दोष नसावा म्हणुन तर महेश ने बदनामीमुळे पोलीस ठाण्यातून पळाला असावा. रिपोर्ट दर्ज करून त्याला अटक न करणे . प्रेत लवकरात लवकर रफादफा करावयास लावणे ह्या सर्व हकीगत संशयास्पद वाटतात. गडचिरोली जिल्हा पोलीस अधिक्षक या सदर बाबीकडे लक्ष पुरवून महेशच्या नातेवाईकांना योग्य न्याय घ्यावा अशी मागणी मारंदा गावकर्यां कडून होत आहे.

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...