Home / यवतमाळ-जिल्हा / बाभूळगाव / *जनावरांचे लसीकरण मोहीम*...

यवतमाळ-जिल्हा    |    बाभूळगाव

*जनावरांचे लसीकरण मोहीम* वादाफळे कृषी महाविद्याल्याच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

*जनावरांचे लसीकरण मोहीम*  वादाफळे कृषी महाविद्याल्याच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

!                        गौरव लोडे (बाबुळगाव )प्रतिनिधी :

बाबुळगाव तालुक्यातील चिमणा- बागापूर :-कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत

मारोतराव वादाफळे कृषी महाविदयालयाचे विदयार्थी यानी शेतकरी पशुधनाची ऋतू बद्दला नुसार घ्यावयाची काळजी या साठी एकदिवशीय मार्गदर्शन व लशिकर शिबीर संपन्न करण्यात आले होते.                                 या वेळी गौरव लोडे , लोभेश ताजणे, तन्मय काकडे,

कुणाल राने व भूषण घोडके यांनी पावसाळ्यात

जनावरांची काळजी कशी घ्यावी त्यासाठी

शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. चिमना बागापुर

येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलिप

चौधरी सर यांच्या मार्गदर्शनात जनावरांना

पावसाळ्यात होणारा आजार घटसर्प(H.S) यावर लसीकरन केले व

विविध रोगांबददल मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. ए.

ठाकरे सर उपप्राचार्य कडु सर. विषय तज्ञ

एस. पी. लोखंडे मॅडम. कार्यक्रम अधिकारी एस. वी. महानुर सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांणी अथक परीक्षम केले. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला.

ads images

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

बाभूळगावतील बातम्या

भूळगाव पंचायत समितींतर्गत शाळांत ‘सिखें इंडिया उत्सव' उपक्रमात विद्यार्थी काय शिकले? याची प्रदर्शनातून मांडणी

बाभूळगाव पंचायत समितींतर्गत शाळांत ‘सिखें इंडिया उत्सव' उपक्रमात विद्यार्थी काय शिकले? याची प्रदर्शनातून मांडणी ✍️दत्तात्रेय...

*सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी १७ मार्च पर्यंत अर्ज आमंत्रित

भारतीय वार्ता * यवतमाळ, दि २ मार्च (जिमाका):- वीरशैव लिंगायत समाजाकरिता सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक,समाज संघटनात्म़क,...

तहसिलदार यांच्या निलंबना ची तक्रार बोगस राशनकार्ड चे रॅकेट मृत व्यकतींच्या रेषनकार्डात संगनमत करून अमरावती येथील व्यक्ती चे नाव टाकले

भारतीय वार्ता :शहर प्रतिनिधी :गणेश खडसे यवनमाळ येथील विजय आबड यांनी मुख्यमंत्री यांना तहसिलदार, पुरवठा अधिकारी,...