Home / यवतमाळ-जिल्हा / बाभूळगाव / कृषिदुतांनी शेतकऱ्यांना...

यवतमाळ-जिल्हा    |    बाभूळगाव

कृषिदुतांनी शेतकऱ्यांना दिली शेततळ्या बाबत माहिती

कृषिदुतांनी शेतकऱ्यांना दिली शेततळ्या बाबत माहिती

 

 

भारतीय वार्ता :गौरव लोडे (बाभूळगांव )प्रतिनिधी :-यवतमाळ  : कृषि कार्यानुभव कार्याक्रम 2022 अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषि महाविद्यालय यवतमाळ

येथील विद्यार्थी ओम महल्ले, प्रज्वल काळे, युगंधर शेडमाके, अंकित गजभिये, अभिषेक सवाई  यांनी शेतकऱ्यानसोबत शेततळ्यावर जाऊन शेततळ्या बद्दल माहिती दिली.

शेत तळ्याची गरज का असते शेततळ्याची लांबी, ऊंची किती असावी इत्यादि गोष्टी शेतकऱ्यांना

सांगितल्या. त्यातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी तर करूच शकतो पण मत्स्य शेती देखील करू शकतो इत्यादि माहिती त्यांनी शेतकऱ्यांना संगीतली.

हे प्रात्यक्षिक करतांना कार्यक्रमास  प्राचार्य डॉ. आर.ए ठाकरे, उपप्राचार्य एम. व्ही. कडू             कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.व्ही महानूर विषय तज्ञ प्रा.अक्षय उतखेडे या सर्व शिक्षकाचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमास शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

बाभूळगावतील बातम्या

भूळगाव पंचायत समितींतर्गत शाळांत ‘सिखें इंडिया उत्सव' उपक्रमात विद्यार्थी काय शिकले? याची प्रदर्शनातून मांडणी

बाभूळगाव पंचायत समितींतर्गत शाळांत ‘सिखें इंडिया उत्सव' उपक्रमात विद्यार्थी काय शिकले? याची प्रदर्शनातून मांडणी ✍️दत्तात्रेय...

*सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी १७ मार्च पर्यंत अर्ज आमंत्रित

भारतीय वार्ता * यवतमाळ, दि २ मार्च (जिमाका):- वीरशैव लिंगायत समाजाकरिता सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक,समाज संघटनात्म़क,...

तहसिलदार यांच्या निलंबना ची तक्रार बोगस राशनकार्ड चे रॅकेट मृत व्यकतींच्या रेषनकार्डात संगनमत करून अमरावती येथील व्यक्ती चे नाव टाकले

भारतीय वार्ता :शहर प्रतिनिधी :गणेश खडसे यवनमाळ येथील विजय आबड यांनी मुख्यमंत्री यांना तहसिलदार, पुरवठा अधिकारी,...