मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?
वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता : राजेश राठोड (तिवसा )प्रतिनिधी :-यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या तिवसा ग्रामपंचायतचे उपसरपंच पदी अभिजीत रंजीत राठोड ( नाईक) यांची नव्याने वरणी लागली आहे. झालेल्या निवडणुकीत नरेश वामनराव राठोड सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 10 ऑक्टोबर 2012 रोजीउपसरपंच पदाची निवड करण्यात आली, तिवसा ग्रामपंचायतीच्या बारा सदस्यांनी निवडणुकीच्या वेळेस मत दिले असता 8/4 अशा मताधिक्याने अभिजीत राठोड यांची निवड करण्यात आली, तर सदस्य म्हणून अरुणराव कुमरे, श्रीमती संगीता आनंद फुफरे, उमेश प्रेमसिंग राठोड, श्रीमती कांता रमेश राठोड, श्रीमती शुभांगी चेतन चव्हाण, कुमारी ज्योत्सना उकंडराव राठोड व इतर सदस्य यांची निवड करण्यात आली, या निवडीच्या कार्यक्रमाचे आभार राजेश भाऊ राठोड व ग्रामवासी तिवसा यांनी मानले असून तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी कुणाल झाल्टे यांनी दिलेल्या माहिती पत्रकातून सादर केले आहे. झालेल्या निवडणुकीने गावात आनंदाचे वातावरण असून विकासाकडे गावकऱ्यांच्या नजरा लागलेले आहे. झालेल्या निवडीने सरपंच उपसरपंच यांनी गावकऱ्या चे गावाकऱ्याचे आभार मानून कर्तव्य कार्यप्रणालीला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...
घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...
मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...
मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...
*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...
*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...
यवतमाळ: नवरात्र उत्सवानिमित्त मान मातेचा खेळ रंगला साडीचा त्यात 80 महिला विजेत्या ठरल्या. स्पर्धेतील विजेत्या माता...
*तांडा सुधार समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय मदन आडे यांना महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान* ✍️गजानन...
भारतीय वार्ता :पाच कोटी रूपयाची पुस्तक विक्री. *✍️याडीकार पंजाबराव चव्हाण, पुसद-9421774372 काल दसरा आणि धम्मचक्र...