Home / यवतमाळ-जिल्हा / पुसद / नवरात्र उत्सवानिमित्त...

यवतमाळ-जिल्हा    |    पुसद

नवरात्र उत्सवानिमित्त महिलांचा खासदार भावना गवळी यांच्या हस्ते साडी देऊन केला सन्मान

नवरात्र उत्सवानिमित्त महिलांचा खासदार भावना गवळी यांच्या हस्ते साडी देऊन केला सन्मान
ads images

या स्तुत्य उपक्रमाचे हे दुसरे वर्ष

यवतमाळ: नवरात्र उत्सवानिमित्त   मान मातेचा खेळ रंगला साडीचा त्यात 80 महिला विजेत्या ठरल्या. स्पर्धेतील विजेत्या माता भगिनींना यवतमाळ-वाशीम च्या मा.खासदार भावनाताई गवळी (पाटील )  यांच्या कडून साडी देण्यात आल्या . कार्यक्रमाचे आयोजक : श्री वामनराव राठोड, श्री चरणशिंग नाईक. श्री राजेश राठोड, सरपंच श्री नरेश राठोड, श्री देवराव चव्हाण, श्री.शंकरराव पवार श्री रणधीर चव्हाण, राजेश राठोड, उमेश राठोड, डॉ मोहन बाबाराव राठोड, सुरेश भाऊ पवार,  जयवीर राठोड, धर्मवीर राठोड, महावीर नाईक, अजय चव्हाण, सुरेश राठोड, हिम्मत राठोड व उपस्थित समस्त गावकरी तिवसा उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

पुसद तील बातम्या

*तांडा सुधार समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय मदन आडे यांना महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान*

*तांडा सुधार समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय मदन आडे यांना महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान* ✍️गजानन...

*विचाराचं ,ज्ञानाचं खंर सोनं लुटण्याचं एकमेव प्रेरणास्थळ- दीक्षाभूमी. !*

भारतीय वार्ता :पाच कोटी रूपयाची पुस्तक विक्री. *✍️याडीकार पंजाबराव चव्हाण, पुसद-9421774372 काल दसरा आणि धम्मचक्र...

यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत तिवसा ग्रामपंचायत ची उपसरपंच पदी अभिजीत रंजित राठोड(नाईक ) यांची वर्णी

भारतीय वार्ता : राजेश राठोड (तिवसा )प्रतिनिधी :-यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या तिवसा ग्रामपंचायतचे...