Home / यवतमाळ-जिल्हा / दिग्रस / तिवसा येथील नवरात्र...

यवतमाळ-जिल्हा    |    दिग्रस

तिवसा येथील नवरात्र उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेत 27 विजेत्या माता! ही स्पर्धा खेळ रंगला मातेच्या साडीचा ह्या स्पर्धेला प्रतिसाद!

तिवसा येथील नवरात्र उत्सवानिमित्त  घेण्यात आलेल्या स्पर्धेत 27 विजेत्या माता!                                   ही स्पर्धा खेळ रंगला मातेच्या साडीचा ह्या स्पर्धेला प्रतिसाद!
ads images

                        भारतीय वार्ता :- तिवसा प्रतिनिधी( राजेश राठोड):- नवरात्र उत्सवानिमित्त तीवसा येते मान मातेचा खेळ रंगला साडीचा या स्पर्धेमध्ये दि. 9 ऑक्टोंबरला घेण्यात आली या वेळी तिवसा गावातिल350 माता व भगिनीनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेची सोडत  ईश्वर चिठ्ठीने काढली गेली, त्यात सत्तावीस विजेत्या माता-भगिनी ह्या विजयाच्या पाईक ठरल्या आहे., यात जय दुर्गा माता देवस्थान तिवसा, आशा धारे, मिराबाई गोपाल राठोड, गीता उमेश शिंदे, कविता भोयर, नेत्रा वेरुलकर , जानव्ही  धावणे, चित्रा सोनवणे, विमल घोडाम, शिल्पा फुफरे व जय जगदंबा देवस्थान भविका जगदीश राठोड, जयश्रीताई यवतमाळ, वंदना विजय राठोड, मोनाली पवन राठोड, सोनू रोशन पवार, रोशनी चेतन चव्हाण, भारती ताराचंद राठोड, पूजा विष्णू आडे, बेबीबाई बद्री राठोड  ह्या विजेता महिलांचा सत्कार करण्यातयेणार आहे हा कार्यक्रम दि 16 ऑक्टोंबर रोजी नरेश वामनराव राठोड सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे , या कार्यक्रमाचे आयोजक  राजेश राठोड, हितेश  जाधव, राहुल राठोड यांनी अथक परिश्रम करून गावकऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी करून घेतला. तर पुढील कार्यक्रमाला अथक परिश्रम तीवसा ग्रामवासी करीत आहे.

ads images

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

दिग्रस तील बातम्या

पोलीस स्टेशन यवतमाळ शहर व लाडखेड हद्दीत सुरु असलेल्या हातभट्टी दारूच्या रनींग भट्टीवर छापा कारवाई करून केला 94,400/- रु चा मुद्देमाल जप्त

यवतमाळ : दिनांक १६/१०/२०२३ रोज सोमवार लापो स्टे यवतमाळ शहर व लाडखेड हद्दीत सुरु असलेल्या हातभट्टी दारुच्या रनिंग भट्टीवर...