Home / यवतमाळ-जिल्हा / महागाव / यवतमाळ जिल्ह्यातील...

यवतमाळ-जिल्हा    |    महागाव

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव आणि बाभुळगाव तालुक्याला पुराचा वेढा, पावसाचा हाहाकार, शेतपिकांचे,घरांचे प्रचंड नुकसान

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव आणि बाभुळगाव तालुक्याला  पुराचा वेढा, पावसाचा हाहाकार, शेतपिकांचे,घरांचे प्रचंड नुकसान

महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे 45 लोक अडकले तर बाभूळगाव तालुक्यातील कोतम्बा गावाला पुराणं वेधलं

यवतमाळ:यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले आहेत. शासन सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून आता तासभरात भारतीय हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहोचतील आणि तेथून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लगेच महागावसाठी रवाना होतील असे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले. सुमारे 231 मिमी पाऊस येथे झाला आहे. यवतमाळ चे आमदार मदनभाऊ येरावार सुद्धा संपर्कात आहेत. परिस्थितीवर शासन लक्ष ठेवून आहेत. तसेच बाभूळगाव तालुक्यातील कोतम्बा गावाला सुद्धा पुराणे वेढा घातल्यामुळे गावाचा सम्पर्क तुटला आहे.यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे शेतमालाचे आणि घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

ads images

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

महागाव तील बातम्या

*बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी समाजसेवा व उत्कृष्ट पत्रकार अभिजीत मडावी महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार २०२३ ने सन्मानित*

*बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी समाजसेवा व उत्कृष्ट पत्रकार अभिजीत मडावी महाराष्ट्र प्रेरणा...

 देश बुडविणाऱ्या व शेतकऱ्यांना मारणाऱ्या भाजपला सत्तेवरून हाकलण्या साठी लाल झेंडा घेऊन संघर्षात उतारा

महागाव : भाजपचे मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसल्यानंतर खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाचे धोरण राबविण्याच्या...