Home / यवतमाळ-जिल्हा / जागतिक मैत्री दिनी...

यवतमाळ-जिल्हा

जागतिक मैत्री दिनी निमा यवतमाळ तर्फे प्रयासवन यवतमाळ येथे वृक्षारोपण संपन्न

जागतिक मैत्री दिनी निमा यवतमाळ तर्फे प्रयासवन यवतमाळ येथे वृक्षारोपण संपन्न
ads images

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा यवतमाळ चा स्तुत्य उपक्रम

यवतमाळ: नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा यवतमाळ तर्फे आज रविवार दि. ०६ ऑगस्ट २०२३ रोजी जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने प्रयासवन यवतमाळ येथे सकाळी ०७:३० ते ०९:०० वा. पर्यंत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला, यावेळी "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" ही उक्ती सार्थ ठरवत आंबा, पेरु, आवळा , जांभूळ, चिकु, लींबु ई. प्रकारच्या तब्बल  २५ देशी  फळझाडे लावण्यात आली, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ चे तहसीलदार मा. डॉ. योगेश देशमुख साहेब यांची उपस्थिती लाभली, तसेच डॉ दिनेश चांडक (अध्यक्ष निमा यवतमाळ), डॉ आनंद बोरा (सचिव निमा यवतमाळ), डॉ शैलेश यादव (कोषाध्यक्ष निमा यवतमाळ), डॉ विनोद डेहणकर, डॉ आलोक गुप्ता (अध्यक्ष निमा प्रोक्टॉलॉजी सोसायटी), डॉ मंगेश हातगावकर, डॉ अतिष गजभिये, डॉ विजय अग्रवाल, डॉ नंदकिशोर बाभुळकर, डॉ गजानन टिकनायत,  डॉ मनोज बरलोटा, डॉ मनिष सदावर्ते, डॉ नोवेश कोल्हे, डॉ विनोद दुद्दलवार, डॉ राजेश माईंदे, डॉ सचिन मोडक, डॉ पंकज पवार, डॉ अमोल दिवाने, डॉ सचिन राठोड, डॉ अतुल गुल्हाने, डॉ रोहित आगलावे , डॉ प्रसाद पलिकुंडवार, डॉ प्राचि नेवे , डॉ मनिषा पोहरे, डॉ कविता बोरकर, डॉ सौ. आगलावे मॅडम, डॉ क्षिप्रा राठोड, डॉ सौ. बोरा मॅडम,यांची उपस्थिती लाभली व सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, व मा. श्री. प्रशांत भाऊ बनगिनवार (सचिव , प्रयास यवतमाळ), श्री संदीप शिवरामवार , श्री महेन्द्र गुल्हाने यांनी वृक्षारोपणास  सहकार्य केले तसेच डॉ योगेश देशमुख (मा. तहसीलदार साहेब यवतमाळ) यांनी सर्वांना जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले, सुत्रसंचलन डॉ आनंद बोरा यांनी केले असे वृत्त डॉ आदित्य अढाऊकर (जिल्हा संपर्कप्रमुख निमा यवतमाळ) यांनी कळविले.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...