Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / भाजपा जिल्हा अध्यक्ष...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

भाजपा जिल्हा अध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचा राळेगावात सत्कार

भाजपा जिल्हा अध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचा राळेगावात सत्कार

भाजपा जिल्हा अध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचा राळेगावात सत्कार

 

 

राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण उद्धवराव गायकवाड

 

*यवतमाळ* जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष तारेन्द्र बोर्डे हे आज सोमवार रोजी राळेगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भेट दिली. यावेळी कार्यालयात यावेळी राळेगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा माझी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके माझी जिल्हा परिषद सदस्य व भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चित्तरंजन कोल्हे  शहर अध्यक्ष डॉ. कुणाल भोयर यांनी नवनिर्वाचित जिल्हा महामंत्री प्रफुल्ल चव्हाण, राजू पडगीलवार,सतीश मानलवार यांनी जिल्हा अध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे शाल श्रीफळ देउन शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यालयात जिल्हा अध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची माहिती दिली तसेच कार्यकर्त्यानी गटबाजी न करता  मिळून काम करावे असेही सांगितले आपला गट म्हणजे कमळ असेही बोलून दाखवले. तसेच बैठकीत विविध प्रकारच्या विषयावर चर्चा सुद्धा करन्यात आली तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांची ओळख आमदार अशोक उईके यांनी करून दिली. या कार्यक्रमात माझी पंचायत समिती सभापती प्रशांत तायडे, माझी नगर अध्यक्ष बबन भोंगारे, संजय काकडे,  माझी जिल्हा परिषद सदस्य उषाताई भोयर, इंगोले ताई, संदीप तेलंगे, दिनेश गोहने, शुभम मुके, गजानन लढी तसेच सर्व शक्ती प्रमुख, बुथ प्रमुख व कार्यकरते हजर होते.

ads images

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...