Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / पुन्हा वाघाने केली...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

पुन्हा वाघाने केली गाईची शिकार एका आठवड्यात चौथी घटना.

पुन्हा वाघाने केली गाईची शिकार    एका आठवड्यात चौथी घटना.

पुन्हा वाघाने केली गाईची शिकार

 

एका आठवड्यात चौथी घटना.

 

राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण उद्धवराव गायकवाड

 

 

राळेगाव तालुक्यातील वेडशी येथील शेतकरी यांची गाय शेतात चारण्यासाठी नेली असता तिच्यावर वाघाने हमला करुन जखमी केले तर दुसऱ्या दिवशी सराटी येथील शेतकरी यांच्या गाईवर हमला करुन तिला ठार केले तिच शाई वाळते न वाळत तेजनी येथील  शेतकऱ्याची गाय जंगलात गुराख्याने शुक्रवारी चारण्यासाठी गेले असता गाय हि घरी आलीच नाही मात्र कळपातील इतर गायी वापस आल्या त्या गाईचा शोध घेतला असता ती कुठेच आढळून आली नाही मात्र सोमवार ला जंगलात ती गाय नाल्याच्या बाजूला मृतावस्थेत आढळून आले व 09/08/2023 रोजी शेतकरी प्रभाकर मारुती भोंगाडे रा. बोराटी यांच्या गाईला वाघाने गावाजवळील नाल्यालगत जंगलात ठार केले. सदर ही घटना सकाळी 9 सुमारास घडली. व या घटनेने बोराटी, आंजी, तेजनी येथील शेतकरी, शेतमजूर शेतात जान्यास घाबरत आहे. वनविभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा अशी तिन्ही गावातील नागरिकांची मागणी आहे.

ads images

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...