Reg No. MH-36-0010493

Friday May 10, 2024

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: file_get_contents(http://api.openweathermap.org/data/2.5/weather?q=Chandrapur&appid=4a6d5ac51d5b6076329872912c3606d7): failed to open stream: Connection refused

Filename: layouts/header_footer.php

Line Number: 187

Backtrace:

File: /home/bharaimn/bhartiyavarta.com/application/views/layouts/header_footer.php
Line: 187
Function: file_get_contents

File: /home/bharaimn/bhartiyavarta.com/application/controllers/Home.php
Line: 88
Function: view

File: /home/bharaimn/bhartiyavarta.com/index.php
Line: 305
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Trying to get property of non-object

Filename: layouts/header_footer.php

Line Number: 190

Backtrace:

File: /home/bharaimn/bhartiyavarta.com/application/views/layouts/header_footer.php
Line: 190
Function: _error_handler

File: /home/bharaimn/bhartiyavarta.com/application/controllers/Home.php
Line: 88
Function: view

File: /home/bharaimn/bhartiyavarta.com/index.php
Line: 305
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Trying to get property of non-object

Filename: layouts/header_footer.php

Line Number: 190

Backtrace:

File: /home/bharaimn/bhartiyavarta.com/application/views/layouts/header_footer.php
Line: 190
Function: _error_handler

File: /home/bharaimn/bhartiyavarta.com/application/controllers/Home.php
Line: 88
Function: view

File: /home/bharaimn/bhartiyavarta.com/index.php
Line: 305
Function: require_once

-273.15

Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / *राळेगाव येथे जागतिक...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

*राळेगाव येथे जागतिक आदिवासी दिन साजरा*

*राळेगाव येथे जागतिक आदिवासी दिन साजरा*

*राळेगाव येथे जागतिक आदिवासी दिन साजरा*

 

राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण उद्धवराव गायकवाड

 

राळेगाव येथे आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याने,आदिवासी समाजाचे विर आदर्श ,महान लढवय्या असलेल्या , बसस्थानकासमोरील बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून तथा पूजन करून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.

राळेगाव आगार प्रमुख बोकडे, नगर सेवक तथा शिवसेना शहर प्रमुख श्री संतोश कोकुलवार, श्री राकेशभाऊ राऊळकर शहर प्रमुख शिवसेना (उबाठा), बिरसा मुडां समिती अध्यक्ष तथा शिवसेना शहर संघटक संदिप पेंदोर, राळेगाव समाचार चे संपादक फिरोजभाऊ लाखानी, सर्वश्रीप्रदिप उईके,सुरेश पेंदोर,विनोद मडावी,महेश गंलाडे, पुंडलीक येडस्कर,संगीता आत्राम,कुमरे ताई,जिवन कुळंसगे,वासुदेव वानखेडे,रामु आडे,फिरोजभाऊ वाहतुक नियंत्रक,किनाके,पप्पू मेशराम,विजय आडे,अरविद काळे,दिपक रोकडे,सागर तुमाने तथा असंख्य समाज बांधव हजर होते.

ads images

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...