Home / यवतमाळ-जिल्हा / संवाद चर्चेतून ज्ञानार्जन...

यवतमाळ-जिल्हा

संवाद चर्चेतून ज्ञानार्जन मार्ग सुस्कर :समस्या निराकरण करण्याचा मार्ग हा जनहितार्थ : ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर यांच्या प्रयत्नांना यश.

संवाद चर्चेतून ज्ञानार्जन मार्ग सुस्कर :समस्या निराकरण करण्याचा मार्ग हा जनहितार्थ : ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर यांच्या प्रयत्नांना यश.
ads images

वे को. ली.क्षेत्रीय महाप्रबंधक वणी नॉर्थ एरिया अंतर्गत भालर वसाहत नावे गट ग्रामपंचायत लाठी अंतर्गत वे. को. ली.क्षेत्रिय महाप्रबंधक वणी नॉर्थ एरिया यांचे कार्यालय असून त्या अंतर्गत.....

वणी:- वे को. ली.क्षेत्रीय महाप्रबंधक वणी नॉर्थ एरिया अंतर्गत भालर वसाहत नावे गट ग्रामपंचायत लाठी अंतर्गत  वे. को. ली.क्षेत्रिय महाप्रबंधक वणी नॉर्थ एरिया यांचे कार्यालय असून त्या अंतर्गत वणी क्षेत्रातील 8 खदानीचा कार्यभार सुरळीत सुरु असताना, समाज हिताचे दाईत्व लक्षात घेता वे. को. ली अधिकारी यांच्यासी संवाद चर्चा करून ज्ञानार्जन मार्ग सुस्कर करून 9 विध्यार्थ्यांच्या  समस्या लक्षात घेता लाभ प्राप्त करून संवादात्मक चर्चेतून समस्या निराकरणाचा मार्ग शोधल्याने सामाजिक दाईत्वाची भूमिका सार्थकी ठरल्याचे ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर यांनी सातवन करीत अधिकारी वे. को. ली यांचे आभार मानले.

   सविस्तर वृत्त असे कीं,मागील काही वर्षापासून लाठी येथील  विद्यार्थी दयानंद अँग्लो वेदिक (DAV) शाळा व SWARNLILA  या शाळेत  शिक्षण घेण्यासाठी जात आहेत. DAV व  swarnalila शाळेत जाण्यासाठी WCL च्या माध्यमातुन स्कूल बस सेवा केवळ WCL मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी चालू होती.लाठी गावातील पालकांना आपल्या पाल्याला खाजगी गाड्याने पाठवावे लागत होते,यात महिन्याचे भाडे देणे परवडणारे नव्हते. ही माहिती राहुल खारकर यांना  मिळताच, राहुल यांनी समस्या लक्षात घेऊन क्षेत्रीय महाप्रबंधक वणी नॉर्थ एरीया यांची सर्व पालकांना घेऊन भेट घेतली, असता चर्चा सत्रातून सामाजिक दाईत्व भूमिका व समस्या निराकरण करण्यासाठी खारीचा वाटा उचलला ही भूमिका घेऊन चर्चा केली, या वेळी सदर विद्यार्थांना निःशुल्क सेवा देण्यात यावी अशी माहिती दिली. त्या वेळी इतिहास पुण्रवृत्ती करून  मागील 25 वर्षापासून लाठी भालर वसाहत ही संयुक्त ग्रामपंचायत आहे.

 त्याचसोबत  CSR  सारखा निधी योग्य खर्च केल्या जात नाही. माईन्स च्या डंपिंग मुळे महामंडळ बसेस येणे बंद झाल्या. अशी विविध कारणे हयावर दोष न करता समस्या लक्षात आणून दिल्या, देश ज्ञानार्जन झाला तर देशाची प्रगती विकास कार्यास कशी साधक राहतील या वर चर्चा करून  सहकार्य करण्यासाठी विनंती केली, उप महाप्रबंधक यांनी विध्यार्थी यांचे ज्ञानार्जन लक्षात घेता, दयेला सात देऊन, मदतीचा हात समोर केला.  व विद्यार्थ्यांना निःशुल्क स्कुल बस उपलब्ध करून दिली. त्यामुळे पालकांनी उप महाप्रबंधक, व सदस्य राहुल खारकर यांचे आभार व्यक्त केले.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...