Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / ‘’यशस्वी विद्यार्थ्यांचा...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

‘’यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा’’

‘’यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा’’

‘’यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा’’

राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड:                                 दि. १० सप्टेंबर २०२३ रोज रविवारला  श्री संत गाडगे महाराज बहुउद्देशिय विकास सेवा संस्था राळेगाव व्दारा संचालित “डॉ. विराणी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव च्या वतीने ’यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संतकृपा मंगलम राळेगाव येथे आयोजीत करण्यात आलेला  होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक मा. डॉ. एस. बी. विराणी सर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी   मा. श्री. वसंतराव पुरके सर माजी शालेय शिक्षण, क्रिडा व युवक कल्याण मंत्री म.रा. हे उपस्थित होते, तसेच संस्था उपाध्यक्ष डॉ. निना एस. विराणी मॅडम, संस्था सदस्य मा. सलीमजी लालाली, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. चिंतकुंटलवार मॅडम व्यासपिठावर उपस्थित होते.  

प्रमुख अतिथीच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी डॉ. विवेक तेलंकार, डॉ. शैलेश बर्वे, दर्शन मुनोत, अॅड. वैभव पंडीत, जोगेश्वर वाईकर , अक्षय रोकडे, सुहास डगवार, शुभम भूजाडे, कु. स्वाती महाजन, कु. किशोरी पिंपरे, डॉ. नितेश वड्डे, वैभव वडूळकर, कु. शुभांगी राउत, हकीमोद्दीन काझी, अभय मांडवकर, व कु. स्नेहा शिवरकर या सर्वाना ‘सम्मान चिन्ह’ देवून गौरवण्यात आले. या प्रसंगी ‘शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार आहे’  असे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रमुख अतिथी मा. श्री. वसंतराव पुरके सर यांनी म्हटले.  

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. एस. बी. विराणी सर यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थी सागर परिसे, कु. साबिया पठाण, कु. नैना लभाने व कु. गौरी पोटे यांचा महाविद्यालयातून प्रथम आल्याबद्दल गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना उद्देशून ‘विद्यार्थी जीवनात शिस्त हेच यशाचे गमक आहे  असे त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात म्हटले.

तसेच उपाध्यक्ष डॉ. निना एस. विराणी मॅडम यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ‘परिश्रमाशिवाय यश अशक्य आहे' असे म्हटले.

कार्यक्रमाला ‘नियमित पाहुणेमंडळी, शिक्षक व शिक्षकेत्तर व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क.म.वि.शिक्षक श्री. एम.सी. वाडेकर सर, प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. चिंतकुंटलवार मॅडम व आभार प्रदर्शन श्री. डी.एम.लांभाडे सर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. सुरेशभाऊ खुडसंगे, शिक्षक श्री. पी.सी. पाटील सर, कु. पी.एन. श्रीरामे मॅडम तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. अनंत दुधे, श्री. विवेक डोंगरे, श्री. सुरज रोकडे श्री. संजय ठाकरे यांनी अथक परिश्रम घेतले.

ads images

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...