Home / यवतमाळ-जिल्हा / वाहतूक महिला कर्मचाऱ्यांनी...

यवतमाळ-जिल्हा

वाहतूक महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या धैर्या बद्दल उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी केला सत्कार.

वाहतूक  महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या धैर्या बद्दल उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी केला सत्कार.
ads images

वणी:- दिनांक २६ सप्टेंबर रोजी वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी अंतर्गत वणी शहरातील साई मंदिर चौक येथे एका चायनीज दुकानात सिलेंडर लीक झाल्यामुळे स्टॉलला सायंकाळी ६ वाजेच्या  दरम्यान अचानक आग लागली सदर दुकानाचे आजूबाजूला २ बँक, साई मंदिर, हॉटेल, जैताई मंदिर व इतर छोटे मोठे भरपूर दुकाने व मोठी बाजारपेठ असल्याने सदर आग वाढली असती तर आजूबाजूचे परिसरात मोठे नुकसान झाले असते. अशा परिस्थितीत वेळेस नमूद ठिकाणी वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी येथील वाहतूक नियमन करणे करिता कर्तव्यावर असलेल्या वाहतूक अंमलदार मपोशी/अनुराधा वासाडे ब.नं. ४७७ यांनी वेळीच समय सूचकता व प्रसंगावधान राखून  घटनास्थळावरून समोर असलेल्या स्टेट बँकेत जाऊन उपलब्ध असलेल्या अग्निशामक यंत्र आणून धैर्य दाखवून स्वतः जिवाची बाजी लावून त्या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविले. नमूद घटनेत चायनीज स्टॉल वाल्या दुकानदाराच्या हाताला थोडीशी इजा झाली असून स्टॉल संपूर्ण जळाले.मपोशी/अनुराधा वासाडे ब.नं. ४७७ यांनी आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने खूप मोठा अनर्थ टळला.

तीच्या या धैर्याची शहरात प्रशंसा केली जात आहे. तिच्या या कार्या बद्दल उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंन्द्रे यांनी त्या  महिला कर्मचाऱ्यांना बक्षिस देऊन सन्मान पत्र दिले.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...