Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / *वरूड जहांगीर येथे मध्यवर्ती...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

*वरूड जहांगीर येथे मध्यवर्ती सहकारी बँक झाडगावच्या वतीने वित्तीय व डिजीटल साक्षरता अभियान संपन्न*

*वरूड जहांगीर येथे मध्यवर्ती सहकारी बँक झाडगावच्या वतीने  वित्तीय व डिजीटल साक्षरता अभियान संपन्न*

*वरूड जहांगीर येथे मध्यवर्ती सहकारी बँक झाडगावच्या वतीने  वित्तीय व डिजीटल साक्षरता अभियान संपन्न*

 

✍️प्रविष्ट गायकवाड

 राळेगाव प्रतिनिधी

 राळेगाव:- तालुक्यातील झाडगाव येथील मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने वरूड जहाँगीर येथे दिनांक 8/10/2023 रोज शनिवारला वित्तीय व डिजीटल साक्षरता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात नागरिकांना नवीन बॅंकीग युग , वित्तीय व डीजोडायटेंशन या विषयाची तांत्रिक माहिती घ्यावयाची दक्षता या विषयी साक्षर करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष वरूड जहांगीर ग्राम पंचायत सदस्य तथा वसंत जिनिंगचे संचालक रामधन राठोड उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आर्थिक साक्षरता केंन्टरचे प्रमुख मार्गदर्शक दिपक देशमुख, मिलिंद इंगोले उपव्यवस्थापक विभागीय कार्यालय पांढरकवडा, जिवन खणगंन वसुली अधिकारी राळेगाव, नितीन वाघ शाखा व्यवस्थापक झाडगाव उपस्थित होते.त्यावेळी मिलिंद इंगोले यांनी उपस्थित नागरिकांना बॅंकीग आणि डिजिटल व्यवहार यांचे महत्त्व आणि व्यवहार करताना घ्यावयाची काळजी  या विषयी अधिक माहिती दिली. तर उपसरव्यवस्थापक दिपक देशमुख यांनी बॅंकेच्या कर्जाविषयी आणि ठेवीविषयी  सविस्तर माहिती दिली. तसेच थकित कर्जदारांना प्रवाहात आणण्यासाठी बॅंकेनी ओ.टी.एस. योजना सुरू केली असल्याचे वसुली अधिकारी जिवन खंणगन यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले. त्यावेळी गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बॅंकेच्या सौ.रूपाली ओंकार,कु.रोशनी नेहारे, नटूभाऊ सुचक यांनी अथक परिश्रम घेतले असल्याचे शाखा व्यवस्थापक नितीन वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

ads images

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...