Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *परमडोह येथे संत नारायण...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*परमडोह येथे संत नारायण बाबा प्रगट दिन सोहळ्याचे आयोजन*

*परमडोह येथे संत नारायण बाबा प्रगट दिन सोहळ्याचे आयोजन*

*परमडोह येथे संत नारायण बाबा प्रगट दिन सोहळ्याचे आयोजन*

✍️राजू गोरे

  शिरपूर

शिरपूर:-वणी तालुक्यातील परमडोह गावामध्ये दिनांक 8 एप्रिल रोजी संत नारायण बाबा प्रगट दिन सोहळा व भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन समस्त परमडोह ग्रामवाशी यांनी केले आहे. या प्रगट दिन सोहळ्याच्या निमित्ताने अनेक सामाजिक हिताचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .दिनांक 8 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता ग्राम स्वच्छता 9 वाजता संत नारायण बाबा यांची आरती तसेच सायंकाळी 7.30 वाजता झी टॉकीज वर गाजलेले बाल कीर्तनकार (छोटा इंदुरीकर )ह. भ .प .माऊली महाराज जाहूरकर (आळंदी पुणे) यांचे जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे .9 एप्रिल रोजी सकाळी 8.30वाजता संत नारायण बाबा यांची पालखी संपूर्ण परमडोह गावातून निघणार या मध्ये परमडोहगाव परिसरातील 51 गावातील भजन मंडळीचा समावेश असणार आहे .तसेच समाज हितासाठी निशुल्क आरोग्य शिबिराचे सुध्दा आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच  समाज सेवक डॉ.गिरीधर भाऊ काळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कु.समीक्षा हनुमान उपासे परमडोह यांची भंडारा येथे पटवारी पदावर नियुक्ती झाल्याबद्दल यांचा सुद्धा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच आपल्या शिरपूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार संजय जी राठोड यांचा सुद्धा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार होणार आहे . आणी मा.श्री डाखरे महाराज वडगाव यांच्या हस्ते काल्याचे किर्तन व महाप्रसाद होणार आहे. तरी परमडोह परिसरातील समस्त ग्रामवाशीयानी या संत नारायण बाबा प्रगट दिन सोहळा व भव्ययात्रा महोत्सवाचा आवश्यक लाभ घेण्याचे आव्हान परमडोह ग्रामपंचायत कमिटी व समस्त ग्रामस्थानी केली आहे.

ads images

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

वणीतील बातम्या