Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / चंद्रपूर-वणी-आर्णी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात हवा कुणाची?

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात हवा कुणाची?

वणी- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूकीत १५ उमेदवार मैदानात आपले नशीब आजमावत आहेत. मात्र या १५ उमेदवारांपैकी दोनच पक्षाचे उमेदवार प्रचाराच्या पहिल्यां टप्प्यात वणी शहरासह ग्रामीण भागाच्या मतदारापर्यंत पोहचलेली आहे.या मध्ये कांग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर,भाजपचे उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार, या  उमेदवारांचे तालुका स्तरावरील जनसपंर्क तथा प्रचार कार्यलयाचे उदघाट्न सोहळे पार पडले असून उमेदवाराचा संवाद थेट कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष भेटी गाठीतून झालेला आहे.या पहिल्यां टप्प्यात झालेला औपचारिकपणा आवश्यक आहे. आणि हीं औपचारिकता दोन्ही उमेदवारांकडून पूर्णपणे पार पडलेली आहे.

इतर १३ उमेदवार अजूनही परिचयासाठी तालुका स्तरावर फिरलेले दिसत नाही. यावरून दोनच पक्ष आणि त्यांचे उमेदवार लढती मध्ये असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.या निवडणूक मैदानात कांग्रेस आणि भाजपा या दोन पक्षाची उमेदवार निवडूनक लढत आहे. त्यामुळे प्रचारा मध्ये दोन मोठ्या उमेदवारांला टक्कर देणे ईतर उमेदवारां समोर मोठे आव्हान आहे.

पहिल्यां टप्प्यातील प्रचारात दोनच उमेदवारांची हवा आहे.दोन उमेदवारांना गठ्ठा मताचे प्राबल्य असून विजयाचे गणित कोणाचे बिघडेल हे गुलदस्त्यात आहे.कांग्रेसचे उमेदवार आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना धनोजे कुणबी समाजाच्या गठ्ठा मताचा प्रभाव दिसून येत आहे.तर भाजपचे उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना अठरा पगड जाती मधील अल्पसंख्याक मतदारांच्या गठ्ठा मतांचा प्रभाव दिसून येत आहे.चंद्रपूर लोकसभा मतदार संघात कुणबी समाजाची जशी गठ्ठा मते आहे. तशी अठरा पगड जाती मध्ये अल्पसंख्याक गठ्ठा मते दिसून येते नाही.  मतदानाची तारीख  जसजशी जवळ येईल तस तशी हवा कुणाची?हे स्पष्ट होईल.आजच्या  प्रचारात दुरंगी लढतीचे चित्र असून पाडापाडीच्या राजकारणाचा अटीतटीच्या सामन्यात ऐनवेळी हवा कोणाची गरम आणि कोणाची थंडी होणार हे बदलत्या समीकरना वरून स्पष्ट होणार आहे.सध्या कांग्रेसच्या प्रचार तोफ मधून "संविधान खतरे मे है" चा बारूद गोळा गरम केल्या जात असून संविधान वाचविण्यासाठी सत्तेवर जाण्याची हवा ते तयार करीत आहे. तर भाजपाच्या प्रचार तोफ "धर्म खतरे मे है" चा बारूद गोळा गरम केल्या जात आहे.यासाठी सत्तेचा गड कायम राखण्यासाठी हवा तयार करीत आहे.

ads images

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

वणीतील बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...