Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / व्यंकटेश नगर भाग-२ आता...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

व्यंकटेश नगर भाग-२ आता आपल्या वणी शहरात सुरक्षित घरांचे स्वप्न साकार करणार.

व्यंकटेश नगर भाग-२ आता आपल्या वणी शहरात सुरक्षित घरांचे स्वप्न साकार करणार.

▪️त्वरा करा रु 21,000 फक्त द्या आणि आपल्या हक्काच्या प्लॉटचे बुकिंग करून मालक व्हा...▪️प्लॉट बुक करा आणि मिळवा हमखास एलईडी स्मार्ट 32 इंच टीव्ही, 165 लिटरचा गोदरेज रेफ्रिजरेटर, आणि इतर वस्तू

वणी: वणी शहरातील मुख्य बाजारपेठे पासून अगदी जवळ मध्यभागी सर्व सुविधायुक्त ले-आउट म्हणजे व्यंकटेश नगर,वणी भाग -२.सर्व सामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्या वणी शहरात व्यंकटेश नगर भाग-२ च्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तींना घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. वणी शहरातील बोदे नगर,श्री गणेश नगरच्या लगत, चिखलगाव वणी येथे मोक्याच्या जागी पूर्ण विकसित ले-आउट व्यंकटेश नगर आहे.निसर्गरम्य प्रदूषण मुक्त ले-आउट,सुलभ वाहतुकीकरिता प्रशस्त सिमेंट काँक्रीटचे रस्ते,कॉर्नर पुलासह चौकांचे सुशोभीकरण, पिण्याच्या पाण्यासाठी प्रशस्त पाणी टाकीची व्यवस्था, ओपन स्पेसमध्ये वॉल कंपाउंडसह जॉगिंग ट्रक ची व्यवस्था, ओपन स्पेसमध्ये ओपन जिम ची व्यवस्था, संपूर्ण ले-आऊटमध्ये इलेक्ट्रिफिकेशनसह स्वतंत्र डी. पी.,पाण्याचा निचरा व्हावा म्हणून सिमेंट काँक्रिटच्या नाल्यांची व्यवस्था तसेच ओपन स्पेसमध्ये आकर्षक बगीचा व मुलांसाठी आकर्षक खेळणी, भव्य प्रवेश द्वार इत्यादी सुविधा या ले-आऊट मध्ये मिळणार आहे. तसेच प्लॉट बुक करणाऱ्या प्रत्येक ग्राहकास हमखास एलईडी स्मार्ट 32 इंच टीव्ही, गोदरेज रेफ्रिजरेटर, आणि इतर भेट वस्तू दिल्या जाणार आहे.

तेव्हा ग्राहकांनी रु 21,000 फक्त द्या आणि आपल्या हक्काच्या प्लॉटचे बुकिंग करून मालक व्हा असे आवाहन करण्यात आले आहे.प्लॉट बुकिंग साठी खालील व्यक्तींना सम्पर्क करावा. श्री. अमित शंभरकर मो 8888721768,9960466596 

ads images

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

वणीतील बातम्या