Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *मतदारसंघात संजय खाडे...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*मतदारसंघात संजय खाडे यांचा प्रचाराचा धडाका* *प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा, गृह भेट*

*मतदारसंघात संजय खाडे यांचा प्रचाराचा धडाका*    *प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा, गृह भेट*

*मतदारसंघात संजय खाडे यांचा प्रचाराचा धडाका*

*प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा, गृह भेट*

✍️रमेश तांबे

 वणी तालुका प्रतिनिधी

वणी:-वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या प्रचाराचा झंझावात सुरु आहे. काँग्रेसचे नेते, इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील नेते व कार्यकर्ते प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचाराला जोमाने लागले आहेत. कापूस पणन महासंघाचे संचालक व काँग्रेसचे संजय खाडे व सहकारी हे पायाला भिंगरी लावून प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ वणी विधानसभा क्षेत्रात फिरत आहे. कॉर्नर सभा, गृहभेटीचा त्यांनी धडाका लावला आहे. त्यांच्या बैठका व सभेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहेत.काँग्रेसच्या विविध टीम वणी विधानसभा क्षेत्राच्या विविध भागात सध्या प्रचार करीत आहे. यातील संजय खाडे आणि सहकारी यांची एक टीम आहे. ही टीम सध्या प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ गावखेडे पिंजून काढीत आहे. सकाळपासून सुरु झालेला हा प्रचार रात्री उशिरा पर्यंत सुरु आहे. कधी कधी शेवटच्या गावाहून परतण्यास मध्यरात्र देखील होत आहे. मात्र पुन्हा सकाळी त्याच उत्साह व जोशात पुन्हा प्रचार सुरु होतो.रोज एक भाग निवडून त्या भागात रात्री उशिरा पर्यंत प्रचार सुरु असतो. आतापर्यंत जवळपास 40 ते 50 गावांचा दौरा करण्यात आला आहे. प्रचारासाठी प्रा. शंकर व-हाटे, पुरुषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, तेजराज बोढे, उत्तम गेडाम, अनिल भोयर, जितेंद्र बोंडे यांच्यासह गावातील काँग्रेस, इंडिया आघाडीचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या टीमसह इतर टीमचाही जोमात प्रचार सुरु आहे.

BOX 

भाजपविरोधात मतदारांचा संताप - संजय खाडे:महागाई, बेरोजगारी आणि संविधानाची रोज होणारी पायमल्ली याने सर्वसामान्य मतदारांमध्ये भाजपविरोधात संताप असल्याचे प्रचारा दरम्यान दिसून येत आहे. यावेळी मतदारांनी भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारांचा भाजपविरोधात संताप असून यावेळी सर्वसामान्य मतदार भाजपला धडा शिकवणार आहे.

ads images

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

वणीतील बातम्या