Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी येथे महात्मा ज्योतिबा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी.

वणी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी.

वणी: 11 एप्रिल 2024 रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती माळी समाज युवा समिती वणी च्या वतीने साजरी करण्यात आली. सकाळी 11 वाजता शहरातील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या तैल चित्राला माळी समाजबांधवा तर्फे मालार्पण करून अभिवादन करण्यात आले.

सायंकाळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची शोभायात्रा वणीतील प्रमुख मार्गाने काढण्यात आली शोभा यात्रेमध्ये वणी, चिखलगाव,गणेशपुर व इतर गावातील माळी समाजातील वृद्ध बालगोपाल स्त्री व पुरुषांचा शेकडो प्रमाणात सहभाग होता. रॅली संपल्या नंतर सर्व समाज बांधवांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम युवा समिती द्वारा ठेवण्यात आला होता. 

कार्यक्रम यशस्वी करण्या करिता माळी समाजातील मुख्यतः प्रवीण निकोडे, बंडू वाढई,अक्षय निकोडे, हर्षल शेंडे, दशरथ निकोडे ,नितीन मांदाडे  ,सुयोग भेंडाळे ,अजय चौधरी, देव वाढई इत्यादींनी कार्यक्रम यशवी होण्याकरिता परिश्रम घेतले. तसेच  गजानन वाढई सर,  प्रमोद निकोडे,  भास्कर वाढई,  बापूजी वाढई, इतर प्रतिष्ठीत व्यक्तीने मार्गदर्शन केले.

ads images

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

वणीतील बातम्या