Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *लग्न कार्य थांबवून...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*लग्न कार्य थांबवून वराने केले मतदान*

*लग्न कार्य थांबवून वराने केले मतदान*

*लग्न कार्य थांबवून वराने केले मतदान*

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

वणी:-लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी सुरू झाले.

सकाळपासून वणी शहरातील तरूण, मध्यमवर्गीय, वृध्द, नागरिक मतदानासाठी उत्साहाने बाहेर पडले.त्यातच दिव्यांगही नागरिक मतदानाचा हक्क बजावताना दिसत होते.तालुक्यातील लाठी गावातील राहुल खिरटकर या तरुणाने प्रथम आपले मतदानाचे कर्तव्य बजावले.

८९ वर्षाच्या गयाबाई वासेकर यांनी मानकी येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर येवून मतदानाचा हक्क बजावला

पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांनी वृध्द मतदारांना मतदान केंद्रावर पोहचण्यास मदत केली.चंद्रपूर-वणी-आर्णी या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रतिभाताई धानोरकर, विरूद्ध महायुतीचे सुधिर मुनगंटीवार यांच्यात थेट लढत होत आहे.

ads images

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

वणीतील बातम्या