Home / चंद्रपूर - जिल्हा / नागभीड / शिवसेना नागभीड तर्फे...

चंद्रपूर - जिल्हा    |    नागभीड

शिवसेना नागभीड तर्फे मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार तसेच मोफत रक्तगट तपासणी शिबीर संपन्न_

शिवसेना नागभीड तर्फे मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार तसेच मोफत रक्तगट तपासणी शिबीर संपन्न_
*_शि नागभीड: आज दिनांक 23जानेवारी 2022 ला आझाद हिंद सेनेचे संस्थापक सन्मा. नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच हिंदू हृदय सम्राट सन्मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त, चिखल परसोडी प्रभाग क्र.2 नागभीड येथे मनोज लडके शिवसेना उप-तालुका प्रमुख यांचे नेतृत्वात आणि आस्था हॉस्पिटल ब्रम्हपुरी यांचे संयुक्त विद्यमाने, मोफत आरोग्य तपासणी तसेच औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आला सदर शिबिरात डॉ. पंकज लडके जनरल फिजिशियन तसेच डॉ. सुशील चुर्हे वात विकार, संधीविकार तज्ञ यांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केला होता, सदर शिबिरात 460 रुग्णांनी सेवेचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे शिवसेना कार्यालय नागभीड येथे मोफत रक्तगट तपासणी शिबीर डॉ. राजेश शनिवारे आणि शिवसेना नागभीड यांचे मार्फत घेण्यात आला, या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मा. मेंढे साहेब, पोलीस निरीक्षक नागभीड, अध्यक्ष म्हणून मा. पंजाबराव गावंडे साहेब, जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी चंद्रपूर व माजी जि. प. सदस्य, अमृत भाऊ नखाते उप-जिल्हा प्रमुख शिवसेना, भोजराजभाऊ ज्ञानबोनवार तालुका प्रमुख, श्रीकांत पिसे शहर प्रमुख, मनोज लडके उप-तालुका प्रमुख, बंडू पांडव उप-तालुका प्रमुख, गिरीश नवघडे, विभाग प्रमुख, पुष्पदेव ब्राम्हणकर विभाग प्रमुख, प्रमोद राऊत उप-विभाग प्रमुख, नंदू खापर्डे व राजेश तेजेकर उप-शहर प्रमुख, सरोजताई खापरे शहर प्रमुख महिला आघाडी, किर्तीताई गेडाम उप महिला तालुका प्रमख, गायत्रीताई दडमल उप-विभाग प्रमुख महिला, प्रशिल निमगडे, नाझीम शेख युवासेना समन्वयक, अजित गोडे युवासेना तालुका प्रमुख, नाना अमृतकर, अजय पाथोडे, अनिल गुरपुडे, व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरात 460 रुग्णांनी सेवेचा लाभ घेतला तसेच मोफत रक्तगट तपासणी शिबिरात 100 चे वर रक्तगट तपासणी करण्यात आली.

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

नागभीडतील बातम्या

*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग तर्फे मुहर्रम निमित्य शरबत वाटप...!*

नागभीड येथे आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक तर्फे शरबत वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला....! या...

*नागभीड जिल्ह्यासाठी तहसील कार्यालयावर नागभीडकरांचा भव्य विशाल मोर्चा तसेच नागभीड कडकड़ित बंद..!*

नागभीड: दिनांक 10/072023 रोज सोमवारला नागभीड जिल्ह्यासाठी नागभीड जिल्हा निर्माण कृति समिती तर्फे भव्य विशाल मोर्चा आयोजित...

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री मा. ना. राजे धर्मरावबाबा आत्राम साहेब यांचा नागभीड राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे भव्य स्वागत.

...! आज दिनांक 07/07/2023 रोज ला नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांचे नागभीड शहर अध्यक्ष रियाज...