Home / चंद्रपूर - जिल्हा / नागभीड / कोटगांव येथील ईंजिनिअरचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    नागभीड

कोटगांव येथील ईंजिनिअरचे दुबईत निधन..!

कोटगांव येथील ईंजिनिअरचे दुबईत निधन..!


                       

 अरुण भोले (नागभिड तालुका) : नागभीड तालुक्यातील कोटगांव येथील एम.टेक. झालेल्या ईंजिनिअरचे दुबईत निधन झाले आहे.  मृतक चेतन पुरषोत्तम कोरे वय ३५ वर्षे असुन तो दुबईला अभियंता म्हणून काम करीत होता. त्याचे शिक्षण कोटगांव येथे मराठीतुन झाले होते. वडीलांची परीस्थीती बेताची असल्याने चेतनची मामी पदमा भेंडारकर यांचा मुलांना घडविन्यामागे मोठा हात आहे. मामी मुळेच हे दोघेही भाऊ घडले.

सन २००८-९ मध्ये भुसावळ येथे महाजनको कंपनीत नोकरीला होता. त्यानंतर छत्तीसगड येथे काही वर्षे नोकरी केली. त्यांतर ही नोकरी सोडुन दुबई येथे नोकरी सुरु केली.चेतनला पंधरा दिवसापासुन बरं नव्हत अशी कुटुंबाची माहीती आहे. गोळी खाने आणी नोकरीला जाने.प्रकृती जास्त बिघडल्याने एम.एन.सी.दुबई आलनदा या हाँस्पीटल मध्ये भरती करण्यात आले.माञ आज ५.४५ ला निधन झाले. चेतनची पत्नी या सुद्धा नोकरीला आहेत.त्या नागपुर येथे राहतात. एक मुलगी आहे. तर मोठा भाऊ,आई,मामा,मामी ,बहीन असा परीवार आहे. चेतन मृत्यूने कोटगांवात हळहळ व्यक्त करत आहेत.चेतनची अंत्यविधी दिनांक २६/१/२०२२ ला होणार आहे.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

नागभीडतील बातम्या

*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग तर्फे मुहर्रम निमित्य शरबत वाटप...!*

नागभीड येथे आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक तर्फे शरबत वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला....! या...

*नागभीड जिल्ह्यासाठी तहसील कार्यालयावर नागभीडकरांचा भव्य विशाल मोर्चा तसेच नागभीड कडकड़ित बंद..!*

नागभीड: दिनांक 10/072023 रोज सोमवारला नागभीड जिल्ह्यासाठी नागभीड जिल्हा निर्माण कृति समिती तर्फे भव्य विशाल मोर्चा आयोजित...

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री मा. ना. राजे धर्मरावबाबा आत्राम साहेब यांचा नागभीड राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे भव्य स्वागत.

...! आज दिनांक 07/07/2023 रोज ला नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांचे नागभीड शहर अध्यक्ष रियाज...