Home / चंद्रपूर - जिल्हा / नागभीड / जिल्हा होमगार्ड कार्यालय...

चंद्रपूर - जिल्हा    |    नागभीड

जिल्हा होमगार्ड कार्यालय चंद्रपुर येथे,मा,अतुलजी कुलकर्णी भा,पो,से यांचे हस्ते ध्यजारोहनाचा कार्यक्रम संपन्न

जिल्हा होमगार्ड कार्यालय चंद्रपुर येथे,मा,अतुलजी कुलकर्णी भा,पो,से यांचे हस्ते ध्यजारोहनाचा कार्यक्रम संपन्न
26जानेवारी2022प्रजासत्ताक दिन कार्यक्रम मा, अतुलजी कुलकर्णी भा,पो,से,चंद्रपुर जिल्हा समादेश अधिकारी होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधिक्षक साहेब चंद्रपुर यांचे हस्ते ध्यजारोहनाचा कार्यक्रम जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड चंद्रपुर येथे पार पडले, मांन्यवर महोदय यांनी आपल्या अभिभाषणात जिल्हातील सर्व पुरुष व महिला होमगार्ड सद्सांना प्रजासत्ताक दिनांच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या, परेट संचालन चंद्रपुर पथकाचे समादेश अधिकारी श्री,संजय कातकर यांनी केले कार्यक्रम स्थळाची सुंदर रुपरेखा केंद्र नायक श्री, अहमद सर व श्री रविन्द्र रगाटाटे सा,प्र,सु यांनी आखली तर पलटन नायक श्री,वंजारी,सोयाम , माजी अंशकालिन लिपिक कमलेश कोल्हापुरे,इतर होमगार्ड सद्सांनी कार्यक्रम यशस्वी करणे कामी अथळ परिश्रम घेतले,

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

नागभीडतील बातम्या

*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग तर्फे मुहर्रम निमित्य शरबत वाटप...!*

नागभीड येथे आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक तर्फे शरबत वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला....! या...

*नागभीड जिल्ह्यासाठी तहसील कार्यालयावर नागभीडकरांचा भव्य विशाल मोर्चा तसेच नागभीड कडकड़ित बंद..!*

नागभीड: दिनांक 10/072023 रोज सोमवारला नागभीड जिल्ह्यासाठी नागभीड जिल्हा निर्माण कृति समिती तर्फे भव्य विशाल मोर्चा आयोजित...

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री मा. ना. राजे धर्मरावबाबा आत्राम साहेब यांचा नागभीड राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे भव्य स्वागत.

...! आज दिनांक 07/07/2023 रोज ला नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांचे नागभीड शहर अध्यक्ष रियाज...