Home / चंद्रपूर - जिल्हा / नागभीड / प्रभाग क्र.दोन (कृषीनगर)...

चंद्रपूर - जिल्हा    |    नागभीड

प्रभाग क्र.दोन (कृषीनगर) व बाम्हणी नागभीड येथील युवकांचा शिवसेनेत प्रवेश

 प्रभाग क्र.दोन (कृषीनगर) व बाम्हणी नागभीड येथील युवकांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना शहर प्रमुख आणि शिवसेना उप-तालुका प्रमुख यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

नागभिड:- दिनांक 31 जानेवारी 2022 रोज सोमवारी हिंदू हृदय सम्राट शिवसेनेचे संस्थापक मा. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादाने, आमचे लाडके पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उध्दवसाहेब ठाकरे यांच्या विचाराशी बांधील होऊन, मा.आसिफजी बागवान विधानसभा संपर्क प्रमुख,मा. मुकेशभाऊ जीवतोडे जिल्हा प्रमुख, भोजराजभाऊ ज्ञानबोनवार तालुका प्रमुख यांचे मार्गदर्शनात तसेच श्रीकांतभाऊ पिसे शहर प्रमुख, मनोज लडके उप-तालुका प्रमुख यांचे नेतृत्वात आणि मुनील चिलमवार यांचे प्रमुख उपस्थितीत शिवसेना जनसंपर्क कार्यालय, नागभीड येथे कृषीनगर(प्रभाग क्र.2) नागभीड येथील नागरिक श्री. अशोक आत्राम, माजी ग्रा. पंचायत सदस्य, श्री. दिनेश मिसार, आसिफ धम्मानी सरपंच यांचे विरोधात फक्त10 मतांनी हरलेले उमेदवार, श्री. प्रभाकर मेश्राम, ऑटो युनियन अध्यक्ष, नागभीड सोबतच श्री. नरेश मूलमुले तसेच नगरपरिषद श्रेञ ब्राम्हणी प्रभात क्रमांक 1 येथील 43 पुरुष व11 महिलांनी पक्षप्रवेश घेतला,सामाजिक कार्यकर्ते यासह बरेच युवकांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या प्रसंगी सर्व शिवसैनिकांचे श्रीकांतभाऊ पिसे शहर प्रमुख आणि मनोज लडके उप-तालुका प्रमुख यांनी शिवसेनेचा दुपट्टा घालून स्वागत केले. तद्वतच नागभीड नगर परिषदेवर भगवा झेंडा फडकविण्याचे आश्वासन दिले.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

नागभीडतील बातम्या

*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग तर्फे मुहर्रम निमित्य शरबत वाटप...!*

नागभीड येथे आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक तर्फे शरबत वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला....! या...

*नागभीड जिल्ह्यासाठी तहसील कार्यालयावर नागभीडकरांचा भव्य विशाल मोर्चा तसेच नागभीड कडकड़ित बंद..!*

नागभीड: दिनांक 10/072023 रोज सोमवारला नागभीड जिल्ह्यासाठी नागभीड जिल्हा निर्माण कृति समिती तर्फे भव्य विशाल मोर्चा आयोजित...

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री मा. ना. राजे धर्मरावबाबा आत्राम साहेब यांचा नागभीड राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे भव्य स्वागत.

...! आज दिनांक 07/07/2023 रोज ला नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांचे नागभीड शहर अध्यक्ष रियाज...