Home / चंद्रपूर - जिल्हा / नागभीड / आशा वर्करला शिवीगाळ...

चंद्रपूर - जिल्हा    |    नागभीड

आशा वर्करला शिवीगाळ करणाऱ्या गावगुंडांला अटक

आशा वर्करला शिवीगाळ करणाऱ्या गावगुंडांला अटक

आयटकची निदर्शने...! 353 अन्वये गुन्हा दाखल

नागभिड:- तळोधी बाळापूर येथील 8 आशा वर्कर नेहमी प्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना लसीकरणाचे काम करीत असताना दी.27 जानेवारी 2022 रोजी एका गावगुंडांनी ग्राम पंचायत कार्यालयात येऊन आशा वर्कर ला शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली.या घटनेची माहिती आयटक संघटनेला मिळताच कामगार नेते कॉ.विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात जील्हातील आशा वर्कर व गट प्रवर्तक यांनी जिल्हा परिषद समोर निदर्शने करून सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत सदर गावगुंडांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. मा.मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ तळोधी येथील ठाणेदार मा.साखरे यांना फोन करून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या .त्या नंतर आशा वर्करनी तळोधी पोलिस स्टेशनवर धडक देऊन रिपोर्ट दर्ज केला व शेवटी रात्रो 8 वाजता मा.ठाणेदार साखरे यांनी सदर गावगुंडांवर 353,294,506 अन्वये गुन्हा दाखल केला. प्राप्त माहितीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र तलोधी(बा.) अंतर्गत तलोधी येथे गेल्या अनेक वर्षांपासून 8 आशा वर्कर कार्यरत आहेत . सद्या कोरोना संसर्गाचे प्रादुर्भाव असल्याने या सर्व आशा वर्कर ग्राम पंचायत कार्यालयात नागभिड येथील तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कडून प्राप्त झालेली कोरोना व्याक्सिने शन ची यादी मधील नावे व त्यांच्या मो. क्र.वर संपर्क साधून कोरोना लस घेतले किंवा नाही याबाबत विचारपूस करण्याचे काम पाहत आहेत.दी.27 जानेवारी रोजी अंदाजे 12 वाजता आशा वर्कर निता शेंडे यांनी यादी मधील निर्मला कांबळी हिला फोन केला असता तिचे पती सोमेश्वर सुभाष कांबळी यांनी फोन उचलला तेव्हा सबंधित आशा वर्करणी तुमच्या पत्नीने कोरोना लस घेतली का असे विचारले असता त्यांनी फोन ठेवले .परत सोमेश्वर कांबळी यांनी सबंधित आशा वर्कर च्या मोबाईल वर फोन केला असता रंजना बोकडे या आशा वर्कर नी फोन उचलला व तुम्ही कोण बोलत आहात असे विचारले असता मी लोमता कामडी बोलत आहे असे अश्लील भाषेत बोलला त्या नंतर सोमेश्वर कामडी अंदाजे 12.30 वाजता ग्राम पंचायत व्हाक्सिन कार्यालयात येऊन सर्व आशा वर्कर ला तुम्ही मला कशाला फोन करता तुमच्या कॉम्पुटर वर नाव दिसत नाही का..?कॉम्पुटर ला फोडून फेकून देईन हे तुमचे व्हाक्सीन कार्यालय जाळून टाकीन तुम्हा आशा वर्कर ला गावभर मोकाट फिरायला पाहिजे का..?असे बोलल्या नंतर परत सोमेश्वर कांबळी यांनी तक्रार कर्त्या आशा वर्कर स्वाती मदनकर हिला मी तुला घंटा देऊ का,तुम्ही गावभर झकमारी करत गावभर फिरता असे म्हणत परत जोरजोराने ओरडत तिच्या अंगावर धाऊ न जात खूपच अश्लील भाषेत शिवीगाळ करत,तुम्ही माझ्या नावाची रिपोर्ट दिल्या तर मी तुम्हाला पाहून टाकीन असे त्यांना धमकावत होते त्यामुळे आशा वर्कर खूप घाबरल्या होत्या.परंतु या घटनेची आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांना माहिती मिळताच सर्व आशा वर्कर च्या पाठीशी खंबीर पने उभा राहत शेवटी त्या गावगुंडावर कलम 353,294,506 अन्वये गुन्हा नोंद करवून घेण्यास पोलिस प्रशासनाला भाग पाडले.असे काॅ,विनोद जोड़ेंगे राज्य उपाध्यक्ष आशा वर्कर व प्रवर्तक कर्मचारी संघटना संलग्न आयटक चंद्रपुर सह आशा वर्कर बहुसंख्येनी उपस्थितीत होते.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

नागभीडतील बातम्या

*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग तर्फे मुहर्रम निमित्य शरबत वाटप...!*

नागभीड येथे आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक तर्फे शरबत वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला....! या...

*नागभीड जिल्ह्यासाठी तहसील कार्यालयावर नागभीडकरांचा भव्य विशाल मोर्चा तसेच नागभीड कडकड़ित बंद..!*

नागभीड: दिनांक 10/072023 रोज सोमवारला नागभीड जिल्ह्यासाठी नागभीड जिल्हा निर्माण कृति समिती तर्फे भव्य विशाल मोर्चा आयोजित...

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री मा. ना. राजे धर्मरावबाबा आत्राम साहेब यांचा नागभीड राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे भव्य स्वागत.

...! आज दिनांक 07/07/2023 रोज ला नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांचे नागभीड शहर अध्यक्ष रियाज...