Home / चंद्रपूर - जिल्हा / नागभीड / राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    नागभीड

राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबुबभाई शेख व युवक प्रदेश कार्याध्यक्ष नितिनभाऊ भटारकर याची नागभीड येथे पदाधिकारी यांना धावती भेट....!

राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबुबभाई शेख व युवक प्रदेश कार्याध्यक्ष नितिनभाऊ भटारकर याची  नागभीड येथे पदाधिकारी यांना धावती भेट....!

 

 

      नागभीड:  शरद युवा संवाद यात्रा गड़चिरोली दौर्यावर आले असताना राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मा. महेबुबभाई शेख व युवक प्रदेश कार्याध्यक्ष मा. नितिनदादा भटारकर यांनी नागभीड शहर येथे आम्हाला मोलाचा वेळ देऊन धावती भेट घेतली.!

     यावेळी त्यांचे नागभीड राष्ट्रवादी कांग्रेस राष्ट्रवादी युवक कांग्रेस तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले..!

       

            सोबत नवयुक्त राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष फय्याजभाई शेख व विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष सुजीतभाऊ उपरे उपस्थित होते..!

 

      महेबुबभाई यांनी खुप थोड्या छोट्या वाक्यात मोलाचे मार्गदर्शन केले. नगरपरिषदसाठी मध्ये जोमात कामाले लागा नगरसेवक बना असे बोलत आमचा उत्साह वाढविला...!

               यावळी शहर अध्यक्ष रियाजभाई शेख, युवक विधानसभा अध्यक्ष प्रशांत घुमे,विधानसभा उपाध्यक्ष मंगेशभाऊ सोनकुसरे, युवक शहर अध्यक्ष शाहरुख़ शफी शेख, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष बंटीभाई शेख व इतर उपस्थित होते..

Mahebub Shaikh

Nitin Bhatarkar

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

नागभीडतील बातम्या

*राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग तर्फे मुहर्रम निमित्य शरबत वाटप...!*

नागभीड येथे आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक तर्फे शरबत वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला....! या...

*नागभीड जिल्ह्यासाठी तहसील कार्यालयावर नागभीडकरांचा भव्य विशाल मोर्चा तसेच नागभीड कडकड़ित बंद..!*

नागभीड: दिनांक 10/072023 रोज सोमवारला नागभीड जिल्ह्यासाठी नागभीड जिल्हा निर्माण कृति समिती तर्फे भव्य विशाल मोर्चा आयोजित...

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री मा. ना. राजे धर्मरावबाबा आत्राम साहेब यांचा नागभीड राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे भव्य स्वागत.

...! आज दिनांक 07/07/2023 रोज ला नवनिर्वाचित कैबिनेट मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांचे नागभीड शहर अध्यक्ष रियाज...