Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांचा खात्यात जमा करता का हो तहसीलदार साहेब !* *शेतकऱ्यांची तळमळीची मागणी*

*अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांचा खात्यात जमा करता का हो तहसीलदार साहेब !*    *शेतकऱ्यांची तळमळीची मागणी*

*अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांचा खात्यात जमा करता का हो तहसीलदार साहेब !*

 

शेतकऱ्यांची तळमळीची मागणी

 

✍️ सय्यद शाहीद जहागीरदार जिवती

 

जिवती:-माहे जुलै २०२२ अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली म्हणून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मदत म्हणून माहे जुलै २०२२ अतिवृष्टी निधी जाहीर केली परंतु माहे मे २०२३ तब्बल दहा महिने लोटले असुन सुद्धा जिवती तालुक्यातील काही शेतकऱ्यांना आज पर्यंत माहे जुलै २०२२ ची अतिवृष्टीची निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही दररोजच शेतकरी तलाठी कार्यालया ते तहसील कार्यालया चे चकरा मारत असल्याचे दिसून येत आहे. "ना शासन ना प्रशासन" कोणीही शेतकऱ्यांचे वाली नाही अशी चर्चा अतिवृष्टीच्या निधी पासून वंचित असलेल्या शेतकरी भावा कडून ऐकण्यात आले आहे.अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांचा खात्यात जमा करता का हो तहसीलदार साहेब अशी मागणी अतिवृष्टीच्या निधी पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे

ताज्या बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*? 15 May, 2024

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* राज्याचे...

जिवतीतील बातम्या

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही* ✍️दिनेश...

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.*

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड*

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-- जिवती...