Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *सामाजिक कार्यकर्ते...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*सामाजिक कार्यकर्ते रुग्णसेवक जीवन तोगरे यांची हत्या?* *नातेवाईकाची शंका,जंगलात सापडले शव*

*सामाजिक कार्यकर्ते रुग्णसेवक जीवन तोगरे यांची हत्या?*    *नातेवाईकाची शंका,जंगलात सापडले शव*

*सामाजिक कार्यकर्ते रुग्णसेवक जीवन तोगरे यांची हत्या?*

 

*नातेवाईकाची शंका,जंगलात सापडले शव*

 

✍️ शब्बीर सय्यद

  जिवती

 

चंद्रपूर/जिवती:-तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते रुग्णसेवक जीवन तोगरे रा. पाटागुडा वय चोवीस वर्ष हा युवक गुरुवार पासून बेपत्ता होता.घरच्यांनी तीन दिवसापासून त्याची नातेवाईक व मित्र परिवार कडे शोधाशोध  केली मात्र .आज रविवार ला सकाळीच 8 ते 9  वाजता च्या दरम्यान शेनगाव व मरकागोंदी च्या मधील जंगलात एका झाडाखाली नागरिकांना त्यांचा मृतदेह आढळला.

जिवन हा समाज सेवेचा पदवीधर होता.त्याने अनेक रक्तदान शिबिरे आयोजित केली होती.कोराना काळात त्याने रात्रंदिवस एक केले होते रुग्णाच्या सेवेला धाऊन जाणारा होता.कधी कुण्या रुग्णाला रक्ताची गरज पडो की कुठली अडचण पडो तो धाऊन जायचा.राजकीय व सामाजिक क्षेत्रात तो जनसामान्यांचा आवाज होता. जीवन हा आईला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन येतो म्हणून सांगून आला होता.मात्र आज त्याचा मृतदेह सापडला. विशेष  म्हणजे चार दिवसापूर्वी एका महिलेने दोघात वाद झाल्याची जीवन तोगरे या मृतकाच्या विरोधात पोलिस स्टेशन जिवती येथे तक्रार केली होती. त्यामुळे आमच्या मुलाची हत्याच आहे याचा तपास व्हावा. अशी  मागणी जीवन चे नातेवाईक आणि समाज बांधवांकडून केली आहे.जीवन सोबत त्याचे कागदपत्रे आणि त्याचा बंद मोबाईल टुव्हिल गाडी  सापडला आहे. शव विच्छेदन हे घटना ठिकाणी झाले असून त्याचे रिपोर्ट दोन दिवसात पूर्ण होईल असे पोलिस प्रशासनाने सांगितले. घटनेचा अधिक तपास पिटिगुडा उप पोलिस स्टेशन चे ठाणेदार शरद आवारे साहेब आणि त्यांची चमू करीत आहेत.

ताज्या बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*? 15 May, 2024

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* राज्याचे...

जिवतीतील बातम्या

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही* ✍️दिनेश...

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.*

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड*

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-- जिवती...