Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / अंबुजा सिमेंट फाउंडेशन...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

अंबुजा सिमेंट फाउंडेशन तर्फे जैवविविधता प्रशिक्षण निसर्गाच्या नुकसानीचे भोग मानव भोगत आहे - सुभाष बोबडे, प्रकल्प समन्वयक

अंबुजा सिमेंट फाउंडेशन तर्फे जैवविविधता प्रशिक्षण  निसर्गाच्या नुकसानीचे भोग मानव भोगत आहे - सुभाष बोबडे, प्रकल्प समन्वयक

अंबुजा सिमेंट फाउंडेशन तर्फे जैवविविधता प्रशिक्षण

निसर्गाच्या नुकसानीचे भोग मानव भोगत आहे - सुभाष बोबडे, प्रकल्प समन्वयक

 

✍️ कृष्णा चव्हाण

     जिवती

 

जिवती:-जैव विविधता समिती ही गाव स्थळावर जैव विविधता चे संरक्षण करण्याचे काम करत असते म्हणून

अंबुजा सिमेंट फाऊंडेशन तर्फे पेरणीपूर्व मशागतीची तसेच पेरणीं नंतर  मशागत करताना शेतकऱ्यांनी निसर्गाची काळजी घेतली पाहिजे.अमाप कीटकनाशक, खत यांचे वापर केल्याने जैविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.मानवाने अमाप झाडांची कत्तल केली.दरवर्षी जेवढे झाडे तोडले जातात तेवढे लागवड केली जात नाहीत.म्हणून पावसाचे चक्र बदलले त्यामुळे उन्हाळ्यात तापमान वाढत जात आहे.  तापमान वाढत जाऊन दरवर्षी मोठी मोठे वादळे येत आहेत.मान्सून वेळेवर येत नाहीत.मानवाने स्वत:च्या  फायद्यासाठी निसर्गाचे नुकसान केले आहे.आम्ही आज आमच्या सुखासाठी हे सर्व नाश करत आहोत मग आम्ही आमच्या नातवंड आणि येणाऱ्या पिढीसाठी किती मोठे संकट उभे करत आहोत.आणि याचे दुष्परिणाम आज मानव भोगत आहेत.म्हणून आपण जैवविविधता जतन केली पाहिजे याविषयी चर्चा करण्यात आली.यावेळी अध्यक्ष स्थानी गट विकास अधिकारी डॉ. रेजीवाड सर,तर मुख्य मार्गदर्शक म्हणून अंबुजा सिमेंट फाऊंडेशन चे सहायक् प्रकल्प समन्वयक सुभाष बोबडे तालुका समन्वयक   पानघाटे सर, बाबिलवार सर व उपरे सर प्रक्षेत्र अधिकारी तसेच तालुक्यातील ग्राम पंचायत मधील जैव विविधता समितीचे सदस्य उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*? 15 May, 2024

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* राज्याचे...

जिवतीतील बातम्या

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही* ✍️दिनेश...

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.*

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड*

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-- जिवती...