Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *राजर्षी शाहू जयंतीदिनी...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*राजर्षी शाहू जयंतीदिनी आरक्षण वर्गीकरणासाठी निवेदन मोहीम* *सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्यचा उपक्रम*

*राजर्षी शाहू जयंतीदिनी आरक्षण वर्गीकरणासाठी निवेदन मोहीम*    *सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्यचा  उपक्रम*

*राजर्षी शाहू जयंतीदिनी आरक्षण वर्गीकरणासाठी निवेदन मोहीम*

 

सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्यचा  उपक्रम

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

जिवती :-आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी दि 26/6/2023 ला  शाहू महाराजांना संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाकडून मानवंदना देण्यात आली. आणि राजर्षी शाहू महाराज यांनी 1902 साली सुरु केलेल्या आरक्षणाचा लाभ प्रवर्गातील सर्वच जातींना व्हावा यासाठी आरक्षणाचे अ ब क ड  असे उपवर्गीकरण झाले पाहिजे आणि उपवर्गीकरण झाले तरच प्रतिनिधित्वाचे शाहू महाराजांचे स्वप्न पूर्ण होईल,म्हणून सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज महाराष्ट्रातील 36 जिल्हे व सर्वच तालुक्यातून मा. मुख्यमंत्री यांना आरक्षणाचे वर्गीकरण करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक डॉ अंकुश गोतावळे यांच्या नेतृत्वात मा. तहसीलदार जिवती जि चंद्रपूर यांना मातंग समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी शिष्टमंडळात डॉ. पांडुरंग भालेराव, श्री विजयभाऊ गोतावळे, श्री केशव भालेराव, श्री दिगंबर तोगरे, श्री किशोर तोगरे, श्री दिगंबर आंबटवार, श्री दत्ता जाधव, श्री चक्रधर तोगरे आणि इतर समाजबांधव उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*? 15 May, 2024

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* राज्याचे...

जिवतीतील बातम्या

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही* ✍️दिनेश...

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.*

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड*

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-- जिवती...