Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *भारत राष्ट समिती जिवती...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*भारत राष्ट समिती जिवती तालुका युवा कार्यकारणी गठित युवा समन्वयक- सुबोध सं चिकटे*

*भारत राष्ट समिती जिवती तालुका युवा कार्यकारणी गठित युवा समन्वयक- सुबोध सं चिकटे*

*भारत राष्ट समिती जिवती तालुका युवा कार्यकारणी गठित युवा समन्वयक- सुबोध सं चिकटे*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

जिवती:- दिनाक 28जुलै ला, भारत राष्ट समिती जिवती तालुका युवा कार्यकारणी गठित करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित भारत राष्ट समिती चे राजुरा विधानसभा समन्वयक मा.अंनदराव वाय अंगलवार व भारत राष्ट समिती चे भुषण भाऊ फुसे व जिवति शहर तालुका समन्वयक भीमराव पाटील जुमनाके जिवती तालूका ग्रामीन समन्वयक  बालाजि करले ,गणेश शेंबडे (शेंनगाव)राहुल शिंनगारे भिवाजि बंनसोडे महैंद्र गायकवाड सुरज शिनगारे लखंन कांबळे बालाजी सिडाम चिराग भुतके (येल्लापुर) मानिक कोडापे (लांबोरि) अमोल कांबळे

(कोलामा बुध्दगुडा) सुरज नामवाड (गुडसेला ) स्वप्निल जुमनाके शारुख पठाण (जिवति) मोशिम शेख अंगत कांबळे (मरकल मेठा) लक्षमंन सुर्यवाग अशोक शेलार सम्राट भालेराव कैलास नरवाडे (चिखली पाठन) इत्यांदिचे उपस्थित भारत राष्ट समिती राजुरा विधानसभा समन्वयक आनंदराव अंगलवार व भुषण फुसे यांनि सुबोध सं चिकटे यांना जिवती तालुका युवा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली व आनंदराव अंगलवार व भुषण भाऊ फुसे यांनि मार्गदर्शन केले

अंगलवार म्हनाले कि तेलंगणा माॅडेल महाराष्ट्र जर लागु करायचे असेल तर भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्रात सरकार आना तेलंगणाचे माॅडेल महाराष्ट्र लागु करू शेतकरी कष्टकरी गरिब पिडित कुटुंबियांना व समस्त मागासवर्गीय अल्पसंख्याक व आदिवासी व ललित वयोवृद्ध समाजासह सर्वांगीण विकास करण्यासाठी एकमेव पर्याय आपकी बार किसान सरकार व बि आर एस चे कार्यकर्ते  भुषण भाऊ फुसे यांनि जिवती तालुक्यातील बर्याच शेतकऱ्यांना शेतजमिनीचे पटे नाही एक ते दोन वर्षांपासून फेर फार बंद आहे आजही कित्येक गावांमध्ये लाईट नाही आजच्या युवगात नेटवर्कर चि सुविधा नाही पाण्याचि समस्या आहे अशा कित्येक जिवन अवश्य गोष्टी पासुन जिवती तालुका वंचित आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरे सोडवायचे असतिल तर येणाऱ्या काळात भारत राष्ट समिती मध्ये जोराने काम करा व भारत राष्ट समितीला सत्तेत आंना.

ताज्या बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*? 15 May, 2024

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* राज्याचे...

जिवतीतील बातम्या

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही* ✍️दिनेश...

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.*

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड*

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-- जिवती...