Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *शेतकऱ्यांनचे पीक कर्ज...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*शेतकऱ्यांनचे पीक कर्ज मंजूर करा अन्यथा उग्र आंदोलन छेडणार - हकानी शेख*

*शेतकऱ्यांनचे पीक कर्ज मंजूर करा अन्यथा उग्र आंदोलन छेडणार - हकानी शेख*

*शेतकऱ्यांनचे पीक कर्ज मंजूर करा अन्यथा उग्र आंदोलन छेडणार - हकानी शेख*

 

✍️सुनील राठोड

 जिवती प्रतिनिधी

 

जिवती:- तालुक्यातील शेतकरी पीक कर्ज योजनेपासून आताही वंचित तालुक्यातील बॅंका शेतकरी विरोधी असे म्हणायला हरकत नाही शेतकऱ्यांनचे खरीप पीक पेरणीचे हंगाम संपत आले तरी पण शेतकऱ्यांना बियाणे खते औषधी घेण्यासाठी पीक कर्ज उपलब्ध झाले नसून शेतकऱ्यांनी बी बियाणे खते कीडनाशके हे सर्व सावकाराकडून व्याजाने घेऊन पेरणी केली तरीपण बॅंकानी तालुक्यातील काही शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले नाही म्हणून हकानी शेख तालुका अध्यक्ष मनसे यांनी बॅंकेचे अधिकारी सोबत भेट घेऊन चर्चा केली असता बॅंकेचे अधिकारी चर्चेत बोलत होते की जे सातबारे तलाठी व मंडळ अधिकारी कडून तपासून आले आहे ते बोगस आहे अश्या रितीने कटकारस्थान बॅंकेचे अधिकारी शेतकऱ्यांन सोबत करत असल्याची माहिती चर्चेत समोर आली म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका जिवतीचे अध्यक्ष हकानी शेख यांनी कृषी मंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मनसेचे जिल्हाध्यक्ष मंदीप रोड यांना निवेदन देण्यात आले या आठ दिवसांत पीक कर्ज मंजूर करून शेतकऱ्यांनच्या खात्यावर रक्कम जमा करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिवतीच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका अध्यक्ष हकानी शेख यांनी निवेदनाद्वारे दिला निवेदन देताना मनसे कार्यकर्ते व वंचित शेतकरी उपस्थित .मारोती रंभाजी,परमेश्वर बेले,कुष्णा देवकते,बंटी ब्राव्हाणे,संतोष सोडणार,महादेव प्रभु उघडे,बालाजी टेम्पो देवकते मनसे कार्यकर्ते वंचित शेतकरी उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*? 15 May, 2024

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* राज्याचे...

जिवतीतील बातम्या

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही* ✍️दिनेश...

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.*

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड*

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-- जिवती...