Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *जिवती तालुक्यातील...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*जिवती तालुक्यातील जिवन तोगरे व संतोष शिंदे या दलित तरुणाच्या हत्या प्रकरणी निषेध मोर्चा*

*जिवती तालुक्यातील जिवन तोगरे व संतोष शिंदे या दलित तरुणाच्या हत्या प्रकरणी निषेध मोर्चा*

*जिवती तालुक्यातील जिवन तोगरे व संतोष शिंदे या दलित तरुणाच्या हत्या प्रकरणी निषेध मोर्चा*

 

✍️प्रा.मुनिश्वर बोरकर

      गडचिरोली

 

जिवती:-लोकस्वराज्य आंदोलन तर्फे RPI च्या विविध पाटर्या व संघटनेच्या वतीने जिवती तालुक्यातील फाटागुड्डा येथील जिवन तोगरे व टेकामाडवा येथील संतोष शिंदे या दोन दलित मित्रांना त्यांच्या गावातीलच संवर्ग जातीच्या मारेक-यांनी फोन वर बोलावून जंगलात व शिवारात एका महिन्याच्या अंतराने जिवंत ठार मारले. सदर प्रकरणाची त्यांच्या कुटुंबियांनी रिपोर्ट देऊनही टेकामाडवा व जिवती ठाणेदारांनी थातुरमातूर चौकशी करून मारेकर्यांना मोकाट सोडले त्यामुळे तब्बल एक महिना जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कार्यालया समोर उपोषण करण्यात आले परंतु तोगरे व शिंदे कुटुंबियांना न्याय मिळू शकला नाही. त्यामुळे दि. २४ ऑगष्टला जिवती तालुका तहसिल कार्यालयावर प्रचंड एल्गार मोर्चा रिपब्लिकन पार्टीचे चंद्रपूर जिल्ह्यध्यक्ष गोपाल रायपूरे ' Brs चे समय्या पसुला' अँड . दत्तराज गायकवाड. RPI नेत्या प्रियाताई खांडे , रिपाईचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर, भागवत मोरे, प्रा. नक्कलवार , यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून-तोगरे व शिंदे या  दलित तरुणाच्या मारेकऱ्याना त्वरीत पकडून मारेकर्‍याना फाशीची शिक्षा घ्यावी. अॅक्ट्रोशिटी अर्तगत गुन्हा नोंदवावा या मागणीचे निवेदन जिवती तहसिलदार अविनाश शेंबटवाड ठाणेदार रामटेके जिवती यांना मोर्च्यातील जननेती निवेदन दिले. त्यानंतर तहसिल कार्यालयाच्या आवारात निषेध सभा घेण्यात आली. या सभेत गोपाल रायपूरे यांनी शासनाला कडक ईशारा दिला की , घटना हि सत्य असुन मारेकराच्या शोध न घेणारे ठाणेदार म्हैसेकर यांना सुद्धा आरोपी करावे. पोलीसांनी मारेकर्‍याच्या शोध घ्यावा अन्यता पूढील आंदोलन तिव्र करण्याचा ईशारा सुद्धा शासनाला देवून महाराष्ट्र शासनाचा व पोलीस अधिकार्यांचा निषेध नोदविला. या सभेत प्रा. मुनिश्चर बोरकर , प्रियाताई खांडे , प्रा. रामचंद्र भंडारे ,अँड दत्तराज गायकवाड , सम्मय्या पसुला , प्रा नल्लमवार. भागवत मोरे आदिनी घटनेचा निषेध नोंदविला. सदर प्रचंड एल्गार मोर्च्यात जिवती तालुक्यातील दलित बांधव बहुसंख्येनी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*? 15 May, 2024

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* राज्याचे...

जिवतीतील बातम्या

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही* ✍️दिनेश...

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.*

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड*

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-- जिवती...