Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *ग्रामीण भागात सजले...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*ग्रामीण भागात सजले उमेद अभियानाचे राखी स्टॉल*

*ग्रामीण भागात सजले उमेद अभियानाचे  राखी स्टॉल*

*ग्रामीण भागात सजले उमेद अभियानाचे  राखी स्टॉल*    

 

✍️सुनील राठोड

 जिवती प्रतिनिधी

 

जिवती :- उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती जिवती अंतर्गत प्रत्येक गावात महिलांचे स्वयंसहायता समूह निर्माण करून महिला सक्षमीकरण व शाश्वत उपजीविका निर्माण करण्याचे काम उमेद अभियाना मार्फत करण्यात येत आहे. महिला आता उपजीविका निर्माण करण्याचा मार्ग शोधत असताना येणाऱ्या प्रत्येक सणावारांना गावात महिला विविध व्यवसायांची उभारणी करीत असतात. आता बहिण भावाच्या अतूट नात्यांना एकत्र बांधणार सन म्हणजे रक्षाबंधन. या रक्षाबंधन  सना निमीत्य तालुक्यातील अनेक गावात राखी विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले व या स्टॉल वरील राख्यांना चांगली मागणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे गावातच उपजीविका निर्माण होण्यास चालना मिळत आहे. गावातच अनेक कॅडरमार्फत अथवा स्वयंसहायता समूहातील महिला  आपला व्यवसाय टाकून चार पैसे कमवत आहेत व गावातच राखी उपलब्ध झाल्यामुळे गावाबाहेर जाऊन खरेदी करण्यासाठी लागणारा वेळ महिलांचा वाचू लागल्याने महिला समाधानी असून मोठ्या प्रमाणात राख्या खरेदी करीत आहेत. विक्री चांगल्या प्रकारे होत असल्याने व्यवसाय करणाऱ्या महिला सुद्धा समाधान व्यक्त करीत आहेत.

ताज्या बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*? 15 May, 2024

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* राज्याचे...

जिवतीतील बातम्या

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही* ✍️दिनेश...

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.*

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड*

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-- जिवती...