Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / स्थानिक गुन्हे शाखा...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर ने केली धडक कार्यवाही कुखात मोटार सायकल चोराकडुन 07 मोटार सायकल केल्या जप्त

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर ने केली धडक कार्यवाही कुखात मोटार सायकल चोराकडुन 07 मोटार सायकल केल्या जप्त

वरोरा : 

दिनांक 16/10/2023 रोजी रोजी पोउपनि अतुल कावळे स्थागुशा चंद्रपूर सोबत नापोकों / अनुप जमिर, नितेश, पोशी / प्रसाद चालक नापोशि दिनेश, रुपन यांचे पथक पो स्टे कोरपना हद्दीत आरोपी शोध कामी फिरत असता गोपनिय माहीती मिळाली की एक इसम कोरपना बस स्टॉप परीसरात एक हिरो होन्डा स्पेन्डर मोटार सायकल, कमी किंमतीत विकण्याकरीता फिरत असुन सदर इसमांकडे वाहनाचे कोणतेही कागदपत्र नाहीत त्यावरून सदर इसमांचा शोध घेवून इसम नामे प्रदीप संजय शेरकुरे, वय 28 वर्ष रा. पारधीगुडा धोपटाळा, ता. कोरपना जि. चंद्रपुर याला येथे एक काळे रंगाची हिरा होन्डा स्पेन्डर नंबर प्लेट नसलेली ताब्यात घेतले असता त्यांचे जवळ वाहनाचे मालकी हक्कासंबंधाने कोणतेही कागदपत्र नसल्याने सदरची मोटार सायकल चोरीची असण्याची शक्यता निर्माण झाल्याने सदर वाहनाची सीसीटीएनएस प्रनाली व्दारे माहीती घेतली असता सदरची मोटार सायकल मुळ मो.सा. क्रमांक MH-34-BC-5968 ही पोस्टे वरोरा जि. चंद्रपुर येथे दाखल अप क 840 / 2023 कलम 379 नादंवि मध्ये चोरीस गेलेली आढळुन आली. त्यावरून सदर मोटार सायकल पंचासमक्ष जप्त केली.

त्यानंतर इसम नामे प्रदीप संजय शेरकुरे याला इतर गुन्हयासंबंधात सखोल व बारकाईने विचारपुस केली असता त्याने वरील मोटार सायकल व्यतीरिक्त आणखी काही मोटार सायकल चोरल्या असुन व नारंडा गावाजवळील गुडा येथून LED TV चोरी केल्याचे सांगितल्याने त्याचे कडुन 07 मोटार सायकल व LED TV जप्त केल्या. सदर मोटार सायकल चोरी संबंधाने आरोपीने दिलेल्या माहीती वरून तसेच वाहनाचे चेचीस व इंजीन नंबर यावरून मुळ वाहनाचा क्रमांक प्राप्त करून दाखल गुन्हयांचे अभिलेख तपासले असता मोटार सायकलच्या वर्णनासमोर नमुद प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे आढळुन आले आहे,

असा एकुण २,८०,०००/- रू चा मुद्देमाल जप्त केला व आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही करीता पोस्टे वरोरा यांचे ताब्यात देण्यात आले. सदरची कार्यवाही.पोलीस अधीक्षक,रविंद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंदु यांचे मार्गदर्शनात पो. नि. महेश

कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे, पोना अनुप डांगे, जमिर पठाण नितेश महात्मे, पोशि प्रसाद धुळगंडे चानापो दिनेश अराडे, रुषभ बारशिंगे सर्व स्था.गु.शा. चंद्रपुर यांनी केली.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वरोरातील बातम्या

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-नजीक...

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा*

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-दिनांक...