Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / जिवती ग्रा.पं.कडुन शासकीय...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

जिवती ग्रा.पं.कडुन शासकीय नियमाचे उल्लंघन

जिवती ग्रा.पं.कडुन शासकीय नियमाचे उल्लंघन

विकास कामाच्या नावाखाली जंगलचे झाडे पाडण्यात आले

 

 

 

 

जिवती :

चंद्रपुर जिल्हातील जिवती तहसिल अंतर्गत ग्रा.पं.खडकी रायपुर येथील सरपंचाने बेकायदेसीर परवाणगी न घेता विकास कामाच्या नावाखाली शासकीय व वनविभागाच्या  हद्दीत येणारा वॄक्ष जेसीबी मशीनच्या सहाय्याने तोडुन पर्यावरण तसेच जंगलचे नुकसान केले आहे।

जिवती तहसिलच्या ग्रा प॔ खडकी रायपुर येथील सरपंचने दि 01/10/23 रोजी ग्रा पं परीसरातील तसेच नातपठार गाव थाण्याचा बाहेरील शासकीय जागेतील विकास कामाच्या नावाखाली मोठ-मोठी झाडे पाडली आहेत क्षेत्र अंतर्गत येणारा वनविभाग व जिल्हा वन अधिकारी तसेच मुख्य वन सरंक्षक अधिकारी चंद्रपुर ,कडून कोणतेही न हरकत प्रमाणपत्र न घेता जेसीबी मशीन क्र AP 15 AR 4225 ने ग्रा प परीसरातील नानकपठार येथे शासकीय जमीनीतील दहा ते पंद्राह मोठ मोठे झाडे पाडण्यात आले. परीसरात झाडे पाळल्यामुळे पर्यावरणला ही मोठे नुकसान झाले  नागरीकाच्या तक्रारामुळे महेरबान साहेबाकडुन सदर घटणेची चौकसी करण्यात आली.

नामदेव कोडापे,झाडु सुपारी,बाजीराव कोडापे,संघर्ष कडवेकर,गोविदा राथोड,अरविद चव्हाण, तुकाराम आञाम मडावि,अनंता बावळे,अनिल आञाम,भिमराव मडावि,तुकाराम सिडाम,अदीनी जिल्हा वनअधिकारी,चंद्रपुर (DFO)ला निवेदन देऊन दोषी सरपंचवर कारवाई करण्यासाठी मांगणी केली।

ताज्या बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*? 15 May, 2024

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* राज्याचे...

जिवतीतील बातम्या

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही* ✍️दिनेश...

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.*

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड*

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-- जिवती...