Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / रावण दहन प्रथा बंद करावी....

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

रावण दहन प्रथा बंद करावी. आदीवासी समाजाची मागणी

रावण दहन प्रथा बंद करावी.  आदीवासी समाजाची मागणी

रावण दहन प्रथा बंद करावी.आदीवासी समाजाची मागणी

✍️ रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी :  राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२.

( भारतीय वार्ता न्युज) वरोरा : आदिवासी महात्मा राजा रावण यांचे दहन करना-यावर   फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आदिवासी समाज बांधवांनी केली आहे.

देशातील व राज्यातील आदिवासी समाज बांधवांचे राजे महात्मा रावण यांचे आता रावण दहन करण्यात येऊ नये अशी मागणी एका निवेदनाद्वारे आदिवासी बांधवांनी सरकारला  व शासनाला दिले होते. त्यामुळे महात्मा राजा रावण यांचे दहन करणा-यावर भारतीय दंड संहिता १८६०च्या कलम १५३,१५३(अ),२९५,(अ),२९५,२९८, मुंबई पोलीस अक्ट कलम १३१,१३४,१३५, नुसार फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात.

तरी आदिवासी बांधवांनो जागृत होऊन महात्मा राजा रावण यांचे दहन कुठे झाले

तर तात्काळ पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हे वरील कलमानुसार दाखल करावे,

कायदा सुव्यवस्था राखावी व मोठ्या प्रमाणात विजयादशमी व दशहरा साजरा करावे.जनहितार्थ जारी समाजहितासाठी देशहितासाठी राष्ट्रबांधनीसाठी सहकार्य करावे. असे  जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे अभ्यासक विनोद खोब्रागडे वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

ताज्या बातम्या

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

वरोरातील बातम्या

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-नजीक...

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा*

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-दिनांक...