Home / चंद्रपूर - जिल्हा / युवक शेतकऱ्याची गळफास...

चंद्रपूर - जिल्हा

युवक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या. : शेगाव (बू) येथील घटना.

युवक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या. : शेगाव (बू) येथील घटना.

युवक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या. : शेगाव (बू) येथील घटना.

 

 

✍️ रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी :  राजेश येसेकर

 

 

(भारतीय वार्ता न्युज) वरोरा : तालुक्यातील शेगाव ( बु) येथील एका  युवक शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  दि. २२ ऑक्टोबरला उघडकीस आली. 

सविस्तर वृत्त या असे कि शेगाव ( बु )मधील कोटकर ले आउटमध्ये राहणारा नितीन उर्फ (गोलू ) रामकृष्ण बावणे वय २१ वर्षे हा युवकाणे आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ५ च्या सुमारास उघडकीस आली.

सदर युवक हा घटनेच्या वेळेला घरी एकटाच होता असल्याची माहिती आहे. आई वडील दोघेही शेतात कामाला गेले होते. सायंकाळी तरुणांची आई घरी आली असता सदर युवक हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने धक्काच बसला  ही धक्कादायक वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्याची तुंबड गर्दी झाली होती.

 सदर युवक गोलू हा आई वडिलांना एकमेव मुलगा होता शिवाय वृद्ध काळात त्यांचा तो मुख्य आधार असल्याने सर्वत्र दुःख व हळहळ व्यक्त केले जात आहे. त्याच्या असा एकाकी निर्णयाने आई वडिल यांना असलेला एकुलता एक आधार स्तंभ गेल्याने आई वडिलच आता पोरके झाले आहे.

     गावकऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या कडे शेती असून शेतीच्या भरोश्यावर त्यांचे कुटुंब अवलंबून होते. शिवाय डोक्यावर बँक व खाजगी सावकाराचे कर्ज होते . शिवाय यावर्षी नापीक झाल्याने लोकांचे कर्ज कसे फेडायचे या मुख्य कारणावरून तरुण युवकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे .

 

सदर या घटनेचा तपास पोलीस स्टेशन शेगाव (बू) चे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शन येथील पोलीस कर्मचारी करीत आहे . मृतक गोलू यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरणीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे हलविण्यात आला. या घटनेमुळे गावात गाव परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

१ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारची वाटचाल स्तुत्य,सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार...

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी पूढे सरसावले विजय वडेट्टीवार*

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी...

ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू दिला नाही; राज्य सरकारचे अभिनंदन - डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण देणारे विधेयक आज दोन्ही सभागृहात महाराष्ट्र विधिमंडळात...